scorecardresearch

एआयएमआयएम

एआयएमआयएम (अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) (AIMIM) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. तेलंगणासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि बिहार राज्यात या पक्षाचा प्रभाव आहे. १९८४ पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर एआयएमआयएम पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. सध्या असदुद्दीन ओवैसी हे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.


२०१४ तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून या पक्षाला ‘राज्य पक्ष’ म्हणून मान्यता मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून या पक्षाकडून हैदराबादच्या पुढेही इतर राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले होते. बिहारमध्येदेखील या पक्षाने शिरकाव केला. २०२० मधील बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने ५ जागा जिंकल्या होत्या.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एकच जागा जिंकण्यात यश आले. हैदराबाद मतदारसंघातून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे निवडून आले. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा पराभव करत आपला बालेकिल्ला राखला.


Read More
AIMIM leader Imtiaz Jaleel Pune speech slams Maharashtra government ministers
भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न – इम्तियाज जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

‘देशात धर्माचा ‘धंदा’ जोरात सुरू असून, सुशिक्षित लोकही आंधळेपणाने त्याला बळी पडत आहेत. सरन्यायाधीशांवर बूटफेक ही लोकशाहीतील सर्वांत लाजिरवाणी गोष्ट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असदुद्दीन ओवैसी (छायाचित्र पीटीआय)
Asaduddin Owaisi : भाजपाकडून वक्फ बोर्डाला कमकुवत करण्याचा प्रयत्न? असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप काय?

Asaduddin Owaisi Targets BJP : भाजपाकडून वक्फ बोर्डाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हैदराबादचे खासदार व एआयएमआयएम…

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी व पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख सडकछाप; असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

Asaduddin Owaisi on Asim Muneer : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असीम मुनीर यांच्यावर टीका करीत त्यांना ‘सडकछाप माणूस’ असं…

“वक्फ कायद्याबाबतच्या भूमिकेवर ठाम आहेच, पण दहशतवादाला पाठिंबा नाही” , एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी

केंद्राच्या वक्फ (सुधारणा) कायद्याविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व केल्यानंतर काही दिवसांतच पहलगाम येथे हल्ला झाला. तेव्हापासूनच ओवैसी पाकिस्तानवर…

imtiyaz jaleel Kunal Kamra loksatta
“कुणाल कामराच्या गाण्यामुळे आम्ही सुखावलो”, माजी खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका

इम्तियाज जलील यांनी नागपूरच्या दंगलीतील आरोपी फहीमखानच्या घरावर बुलडोजर चालवल्याच्या घटनेवरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

imtiaz jaleel eknath shinde
“मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणीचं समर्थन करणाऱ्या एकनाथ शिंदेंना…”, इम्तियाज जलील यांचा टोला

Imtiaz Jaleel on Eknath Shinde : शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाणे व मुंबईत अनेक कुणाल कामरा याच्याविरोधात ठिकाणी निदर्शने केली.

Aimim Winning Seats Fact Check
मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) या तीनही जागा खरंच AIMIM ने जिंकल्यात का? व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा

Aimim Winning Seats Fact Check : व्हायरल दाव्याप्रमाणे खरंच या जागांवर AIMIM ने विजय मिळवला आहे का याविषयीचे सत्य जाणून…

waris pathan Bhiwandi, vidhan sabha election 2024 Bhiwandi, Bhiwandi, Congress Bhiwandi,
एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

गेल्याकाही दिवसांपासून भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसची बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असतानाच, या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी उमेदवारी अर्ज…

AIMIM trying to join mahavikas aghadi
AIMIM चा महाविकास आघाडीत शिरण्याचा प्रयत्न; पण काँग्रेसकडून सावध भूमिका, कारण काय?

एमआयएमच्या मविआतील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

There is a possibility of a split in the MIM party print politics
‘एमआयएम’ फुटीच्या उंबरठ्यावर

भाजपतील वरिष्ठ नेत्यांशी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे मधुर संबंध आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवाऱ्या देताना भाजपशी संगनमत केले.

संबंधित बातम्या