स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर राजकीय हालचाली वेगात वाढल्या. स्थानिक पुढाऱ्यांनी कंबर कसली.
एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर येथील बसस्थानकाच्या जागेवर महामेट्रोचे स्थानक उभारण्याचे काम सुरू असून, संबंधित स्थानक वाकडेवाडी येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले.