गृहविलगीकरणातील करोनाबाधितांसाठी ‘या’ राज्याचा खास उपक्रम; रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करणार प्रयत्न गृहविलगीकरणात असलेले करोना रुग्ण या उपक्रमाअंतर्गत घरबसल्या योगा करू शकतील. यासाठी सरकारकडून प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2022 19:32 IST
Punjab Elections: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते जोगींदर मान यांचा आम आदमी पक्षात प्रवेश जोगींदर मान यांनी तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2022 13:54 IST
“…तर नरकापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवेन”, अरविंद केजरीवाल यांचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, “मी त्यांना सोडणार नाही”! दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्वीट केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 13:46 IST
लोकसत्ता विश्लेषण : यंदा ‘या’ कारणांमुळे आम आदमी पार्टी दिसत आहे पंजाबमध्ये अधिक बळकट पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला विधानसभेच्या ११७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2022 12:32 IST
“भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ‘ऑफर'”, आप खासदाराचा आरोप, भाजपा नेते म्हणाले… आम आदमी पक्षाचे पंजाबमधील एकमेव खासदार भगवंत मान यांनी पंजाब भाजपावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 18:42 IST
“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 16:43 IST
दिल्लीत उभारली जातेय अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती ; दिवाळीत मुख्यमंत्री केजरीवालांसह मंत्रिमंडळ करणार पूजा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसह येथे ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजन करणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 18:57 IST
पंजाबमध्ये सत्तांतराची शक्यता, काँग्रेसमधील वादाचा फायदा ‘या’ पक्षाला, एबीपी-सीवोटर सर्वेक्षण काय म्हणतं? एबीपी सीवोटरचा सर्व्हे समोर आलाय. यानुसार काँग्रेसला आगामी निवडणुकीत या वादाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2021 18:46 IST
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Israel Iran Attacks Live Updates: “आता लढा सुरू”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींची घोषणा!
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
“आम्ही काय जनावरं आहोत?” प्रवाशांकडून SpiceJet कर्मचाऱ्यावर बिर्याणी खाण्याची जबरदस्ती; पुणे विमानतळावर काय घडलं?
Ramdas Athawale : “विधानसभेला राज ठाकरे महायुतीसह नव्हते म्हणूनच आमच्या जास्त जागा…”; रामदास आठवलेंचा टोला
खासगी सोसायट्यांमधील धोकादायक झाडे, फांद्या महापालिका तोडणार; दोन महिन्यांत ७४८ ठिकाणच्या फांद्या कापल्याचा महापालिकेचा दावा