अजित पवार आणि केंद्रीय हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सत्ताधारी पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यामुळे ही निवडणूक…
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची निवडणूक राजकीय चर्चेचा विषय ठरली कारण राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील मित्रपक्ष या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत.