scorecardresearch

agitation for erecting babasaheb ambedkar statue
जयंतीच्या पूर्वसंध्येला आंबेडकर पुतळा मागणीचे उपोषण मागे; जयसिंगपुरातील तणाव निवळला

डॅा. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूरात रमेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले होते.

jitendra awhad (4)
“हा काय घाणेरडा प्रकार आहे?” आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले आहेत.

सांगली : तब्बल ३२२१ पुस्तकांचा वापर करत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा

५२० विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन साडेतीन हजार चौरस फुटामध्ये ही कोलाज कलाकृती साकारली.

Ravish Kumar, mahatma Phule, dr babasaheb Ambedkar
फुले-आंबेडकरी परंपरेतले रवीश कुमार…

दलित, वंचित घटकांना माध्यमांतून आपला आवाज शोधण्यासाठी संघर्षच करावा लागणार, हे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते… आज या वर्गांतील नवी पिढी…

Dr Babasaheb Ambedkar 22 Vows Buddha Dhamma
विश्लेषण : “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही”, आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या?

धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा…

9 Photos
Photos : फुलांचे हार, निळे ध्वज आणि ‘जय भीम’चा जयघोष, पुण्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

Pawar Fadanvis NCP BJP
Video: “जंतरमंतरवर संविधान जाळलं गेलं त्यावेळेस भाजपा आणि फडणवीसांनी…”; पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक

“तुम्हाला मुस्लिमांबद्दल इतकाच द्वेष आहे तर याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य नाही. आरएसएसला थेट प्रश्न आहे की तुम्हाला देशात संविधान…

Devendra Fadanvis Slams NCP Chief Connecting different statements of Sharad Pawar with constitution
21 Photos
Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; २०१३ पासूनच्या वक्तव्यांचा संदर्भ देत फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

राज ठाकरेंपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर जुन्या नव्या वक्तव्यांचा संदर्भ देत निशाणा साधलाय.

Pawar Fadanvis Tweet
राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी साधला पवारांवर निशाणा; एक दोन नाही तब्बल १४ ट्विट करत म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांच्या…”

‘हिंदू टेटर’पासून ते अगदी ‘मुस्लिमांना आरक्षण द्या’पर्यंतच्या पवारांच्या अनेक वक्तव्यांचा संदर्भ फडणवीसांनी दिलाय.

संबंधित बातम्या