scorecardresearch

डॉ. आंबेडकर जयंती Photos

महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी (Dr. Ambedkar Jayanti 2023) म्हणजे १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

या दिवशी त्यांचे अनुयायी एकत्र जमतात. आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह बंगल्याजवळ जातात. या दिवशी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमूदाय पाहायला मिळतो. ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो, भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक उजळून निघाला
9 Photos
PHOTOS : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक उजळून निघाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

eknath shinde paid tribute t babasaheb ambedkar
6 Photos
PHOTOS : राष्ट्रपती, पंतप्रधान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; राजकीय नेत्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन! पाहा खास फोटो…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतपप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

Devendra Fadanvis Slams NCP Chief Connecting different statements of Sharad Pawar with constitution
21 Photos
Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; २०१३ पासूनच्या वक्तव्यांचा संदर्भ देत फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

राज ठाकरेंपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर जुन्या नव्या वक्तव्यांचा संदर्भ देत निशाणा साधलाय.

ताज्या बातम्या