नागपूर : कारागृहातून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 17:09 IST
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख घेणार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीसांची भेट; नेमकं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2023 14:28 IST
कथित घोटाळा प्रकरणी मुंबई आयुक्त चहल यांना ईडीचं समन्स, अनिल देशमुख म्हणाले, “मला एकच सांगायचं आहे की…” मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने समन्स बजावले. याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. Updated: January 16, 2023 12:32 IST
ईडी’चे राष्ट्रवादीचेच नेते लक्ष्य का? आत्तापर्यंत ईडीने राज्यातील १३ पेक्षा जास्त राजकीय नेत्यांना तसेच त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र, या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची… By सिद्धेश्वर डुकरेUpdated: January 11, 2023 17:11 IST
नागपूर: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 9, 2023 16:17 IST
“न्यायालयाने तपास यंत्रणांची चंपी करून संजय राऊत, अनिल देशमुखांना सोडलं, आता…” शिवसेनेचा केंद्र सरकारला टोला! बेकायदेशीर अटक करणाऱ्या तपास यंत्रणांवर मोदी-शहांचे सरकार काय कारवाई करणार? असा सवालही केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 30, 2022 08:19 IST
अनिल देशमुख यांची सुटका; १४ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. By लोकसत्ता टीमDecember 29, 2022 01:38 IST
‘ईडी’ची व्याप्ती वाढली, विश्वासार्हतेचे काय? कायद्याचे हात लांब असतात असे नेहमी सांगितले जाते, पण २०१८ सालापासून अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) हात कायदा, न्यायालयापेक्षा लांब झाले आहेत,… By लोकसत्ता टीमUpdated: January 11, 2023 16:36 IST
18 Photos Photos : मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं ते सचिन वाझेने केलेले दोन खून, तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुख काय म्हणाले? वाचा… मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे ते… December 28, 2022 20:01 IST
Anil Deshmukh Bail : ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “परमबीर सिंह यांनी…” Anil Deshmukh Granted Bail : अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले. मुंबईतील ऑर्थर… Updated: December 28, 2022 19:16 IST
अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 18:40 IST
अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर, समर्थकांचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत.… Updated: December 28, 2022 17:54 IST
RRP Semiconductor Clarifies On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आमचा शेअर होल्डर नाही; शेअरचा भाव १८ महिन्यांमध्ये ५७००० टक्क्यांनी वधारलेल्या कंपनीचं स्पष्टीकरण
IPS पूरन कुमार यांच्यापाठोपाठ आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, गंभीर आरोपांची सुसाईड नोट, नेमकं प्रकरण काय?
शनीदेव नवा डाव मांडणार! २०२६ मधील शनीचे पहिले नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना सर्वस्व देणार; पैसा, प्रेम अन् भरपूर यश मिळणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणकर्त्यांचे २४ वर्षांनंतरही पुनर्वसन नाही, प्रकरणाकडे डोळेझाक करणार नसल्याचे उच्च न्यायालयाने बजावले
Coldrif Cough Syrup: १० टक्के कमिशनमुळे गेले १५ चिमुकल्यांचे जीव; ‘कोल्ड्रिफ’साठी डॉक्टरनं घेतले होते पैसे, पोलिसांचा कोर्टात दावा!