scorecardresearch

court
अनिल देशमुख यांचा मुलगा न्यायालयासमोर हजर, जामीनही मंजूर ; आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

सलील यांनी त्यांच्या जामिनासाठीच्या अर्जात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला होता

anil deshmukh court desicion tomorrow
भ्रष्टाचाराच्या आरोपांत अनिल देशमुख यांना जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत.

anil deshmukh
संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात; सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत.

anil deshmukh court desicion tomorrow
मुंबई: अनिल देशमुख यांची ‘दिवाळी पहाट’ घरी की तुरुंगात?; जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जामीन द्यायचा की नाही याचा  निर्णय विशेष न्यायालय शुक्रवारी देणार…

anil deshmukh
देशमुख यांनी पदाचा दुरूपयोग करून आर्थिक गुन्हे केल्याने ते जामीनास अपात्र; जामिनाला विरोध करताना सीबीआयचा विशेष न्यायालयात दावा

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून गंभीर आर्थिक गंभीर गुन्हे केले.

anil deshmukh
Anil Deshmukh in Hospital : अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपचारासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत.

anil-deshmukh
अनिल देशमुख यांना जामीन; ‘ईडी’ची याचिका फेटाळली

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयात हस्तेक्षप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजून केल्यानंतर ईडीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने…

Tushar Bhosle bjp
Palghar Mob Lynching Case : जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते ‘हिंदूधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस’ यांनी करून दाखवलं – आचार्य भोसले

“समस्त हिंदू समाजाचा तळतळाट भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची…” असंही म्हणाले आहेत.

anil deshmukh
खासगी रुग्णालयात हृदयाशी संबंधित चाचणी करण्यास देशमुख यांना परवानगी

गेल्या ११ महिने तुरूंगात असलेल्या देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.

परमबीर-वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मला लक्ष्य केले ; भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामिनाची मागणी करताना देशमुख यांचा दावा

विशेष न्यायालयानेही देशमुख यांच्या या अर्जाची दखल घेऊन त्यावर सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या