Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही प्रवृत्तींना…” Anil Deshmukh Attack : नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 18, 2024 22:57 IST
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मास्टरमाईंड..” प्रीमियम स्टोरी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला कऱण्यात आला आहे, या हल्ल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 19, 2024 14:40 IST
Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ Anil Deshmukh Injured in Stone Pelting : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर… By लोकसत्ता टीमNovember 18, 2024 21:54 IST
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया Devendra Fadnavis on Justice Chandiwal : अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अहवाल सादर केला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 14, 2024 11:20 IST
Parambir Singh : “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले? अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये हस्तक्षेप करत होते असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 13, 2024 14:41 IST
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..” Justice Chandiwal : सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस पण.. काय म्हणाले जस्टिस चांदिवाल? By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 13, 2024 12:40 IST
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा Justice Chandiwal : परमबीर सिंग आणि सचिन वाझे तसंच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या बैठका झाल्या होत्या असंही चांदिवाल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 13, 2024 11:50 IST
Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ? Katol Assembly Election 2024 : काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शोधलेले दुसरे अनिल देशमुख हे नरखेड तालुक्यातील थूगाव(निपानी) येथील रहिवासी… By चंद्रशेखर बोबडेNovember 1, 2024 17:40 IST
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वझे यांचे त्रिकुट एकत्रच काम करत… By लोकसत्ता टीमNovember 1, 2024 05:29 IST
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…” राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. By लोकसत्ता टीमOctober 31, 2024 18:52 IST
अनिल देशमुख आणि डमी उमेदवार, काटोलमध्ये ट्विस्ट नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ हा नेहमीच काही ना काही कारणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असतोच. त्याचे कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे… By लोकसत्ता टीमOctober 31, 2024 16:45 IST
Devendra Fadnavis : “मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हतं?”; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना प्रश्न; म्हणाले, “मी त्यावेळी…” मनसूख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? याच उत्तर आधी त्यांनी द्यावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2024 22:52 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
VIDEO: “वैभव सूर्यवंशी १४ वर्षांचा वाटतो का?” सुनंदन लेलेंनी ‘वय चोरलेल्या खेळाडूं’बाबत बोलताना उपस्थित केला प्रश्न, साई सुदर्शन-आयुष म्हात्रेबद्दल…
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
RCB vs CSK: मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं IPLमधील पहिलं अर्धशतक, हिटमॅनला आदर्श मानणाऱ्या पठ्ठ्याने एका षटकात कुटल्या २६ धावा