Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ? Katol Assembly Election 2024 : काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शोधलेले दुसरे अनिल देशमुख हे नरखेड तालुक्यातील थूगाव(निपानी) येथील रहिवासी… By चंद्रशेखर बोबडेNovember 1, 2024 17:40 IST
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वझे यांचे त्रिकुट एकत्रच काम करत… By लोकसत्ता टीमNovember 1, 2024 05:29 IST
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…” राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. By लोकसत्ता टीमOctober 31, 2024 18:52 IST
अनिल देशमुख आणि डमी उमेदवार, काटोलमध्ये ट्विस्ट नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ हा नेहमीच काही ना काही कारणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असतोच. त्याचे कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे… By लोकसत्ता टीमOctober 31, 2024 16:45 IST
Devendra Fadnavis : “मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हतं?”; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना प्रश्न; म्हणाले, “मी त्यावेळी…” मनसूख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? याच उत्तर आधी त्यांनी द्यावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2024 22:52 IST
‘माझ्याविरोधातील कटकारस्थानाचे देवेंद्र फडणवीसच सूत्रधार’ – अनिल देशमुख संपूर्ण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. By लोकसत्ता टीमOctober 30, 2024 06:21 IST
उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या…. सलील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना असा काही प्रकार घडला की ते… By लोकसत्ता टीमOctober 28, 2024 17:20 IST
काटोलमध्ये धक्कादायक घडामोड, अनिल देशमुखांऐवजी पुत्र सलील लढणार ? सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी भरायला’ असे आवाहन करणारे निवेदन समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. देशमुख यांच्या माघारीने या मतदारसंघातील राजकीय… By चंद्रशेखर बोबडेOctober 27, 2024 19:38 IST
काटोलमध्ये याज्ञवल्क्य जिचकार यांच्या उमेदवारीला कोणाची फूस ? तर्कवितर्क माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे नेते याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून… By लोकसत्ता टीमOctober 27, 2024 15:58 IST
Anil Deshmukh : “टरबूजा मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन असं…”; अनिल देशमुखांच्या पुस्तकातील १६ आणि २० क्रमांकाच्या प्रकरणांत काय लिहिलंय? Anil Deshmukh : अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत या प्रकरणांमध्ये काय लिहिलं आहे? By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 27, 2024 09:23 IST
Anil Deshmukh : “टरबुज्यासोबतची तुरुंगात झालेली…”; अनिल देशमुखांनी व्यंगचित्रासह केलेली पोस्ट चर्चेत जुलै महिन्यात अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. आता अनिल देशमुख यांनी पोस्ट केलेलं व्यंगचित्र चर्चेत आलं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 26, 2024 23:10 IST
Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे Anil Deshmukh : ऐन विधानसभेच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ या पुस्तकाचे काही पानं एक्स या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 26, 2024 16:06 IST
‘ही’ वेळ खूप सांभाळायची! ‘या’ ३ राशींनी २ नोव्हेंबरपर्यंत सावध राहा! शुक्राचा नीचभंग योग नुकसान करणार, तर ‘या’ राशी होणार प्रचंड मालामाल
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
पुरातन मंदिरे, किल्ले, बारवांच्या संवर्धनासाठी आराखडा… तीन जिल्ह्यांची स्थळ व्यवस्थापन संस्था, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
Jalna Municipal Commissioner Caught Taking Bribe : जालना महापालिका आयुक्त सापळयात; १० लाख रुपयांची लाच घेताना…..