“कुठलाही मृतदेह दोन ते तीन दिवस ठेवता येतो का?” अनिल परब यांचा रामदास कदमांना सवाल; त्या आरोपांवरुन कोर्टात खेचणार रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत जे आरोप दसरा मेळाव्याला केले, त्याबाबत अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2025 14:24 IST
Anil Parab : “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरुन आरोप करणारे रामदास कदम नीच, अंतिम क्षणी..”; अनिल परब काय म्हणाले? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरुन आता आरोप करत आहेत. रामदास कदम हा नीच माणूस आहे इतकंच मी सांगेन असंही अनिल परब म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2025 12:29 IST
डान्सबार प्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करा; शिवसेनेचे अनिल परब यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पुरावे तपासून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 22:15 IST
भ्रष्टाचारी, कलंकित मंत्री, आमदारांना बडतर्फ करा; शिवसेना ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी राज्यपाल न्याय देतील अशी अपेक्षा… By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 21:15 IST
आम.अनिल परब अर्धवट वकील, त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा; माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे आव्हान योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते खेड येथे पत्रकार… By लोकसत्ता टीमUpdated: July 25, 2025 15:33 IST
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदममांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा कोर्टात जाईन; ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा इशारा जगबुडी नदीतील ही वाळू या योगीता योगीता दंत महाविद्यालयाजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 21:18 IST
Anil Parab: गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने असलेल्या डान्सबारच्या आरोपांना अनिल परब यांनी दिला कायद्याचा आधार; म्हणाले… Anil Parab: “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 22, 2025 14:11 IST
“होय, सावली बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे, पण…”, अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया Ramdas Kadam on Savli Bar : रामदास कदम म्हणाले, “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 19, 2025 16:28 IST
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबईत डान्सबार! आश्लील नृत्य करताना बारबालांना पकडले, अनिल परब यांचा गंभीर आरोप राज्यात डान्सबारला बंदी असताना कांदिवली येथील ‘सावली बार ॲन्ड रेस्टाॅरन्ट’ मध्ये डान्सबार सुरु होता. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 22:13 IST
पैसे घेऊन विधिमंडळाचे प्रवेशपत्र ? विधान परिषदेत कुणी आरोप केला, एका प्रवेशपत्राचा दर किती ? सभापतींच्या निर्देशांनंतरही विधिमंडळात गर्दी… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 21:35 IST
“गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, २२ बारबालांवर कारवाई”, अनिल परबांची विधान परिषदेतून कदमांच्या राजीनाम्याची मागणी Anil Parab vs Yogesh Kadam : एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? असा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 18, 2025 19:17 IST
वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली, अनिल परब यांना उद्देशून म्हणाले,’आम्ही चड्डी बनियनवर माणूस दिसतो, ‘तो’ तर…’ विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर ‘ चड्डी बनियन शो’ सादर केला.त्यामुळे संतापलेल्या आमदार गायकवाड यांनी ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे व अनिल… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 15:51 IST
रोहिणी नक्षत्रात ‘या’ ४ राशींना नशिबाची साथ! कोणाला नवी नोकरी, बक्कळ पैसा तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; वाचा राशिभविष्य
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”
अतिवृष्टी नसलेल्या तालुक्यांनाही मदत, निवडणुकांमुळे शेतकरी मदत पॅकेजमध्ये अधिकाधिक तालुक्यांचा समावेश