Mohammad Siraj Surpassed Mitchell Starc: मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मिचेल स्टार्कला मागे टाकलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी सणाचे औचित्य साधून गुरुवारी शहरात २० ठिकाणी गणवेशात स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन उत्साहात पार पडले.