INDIA Block : आप आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी का पडली? इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्याची तयारी? अरविंद केजरीवाल यांना अजय माकन यांनी राष्ट्रद्रोही असं म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2024 18:35 IST
अन्वयार्थ : ‘फसवणूक’, अडवणूक आणि निवडणूक! केजरीवालांनी भाजपचीच रेवडी दिल्लीकरांना देऊ केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’अंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना १ हजार रु. दिले जाणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2024 02:01 IST
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप INDIA Alliance : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी, काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी भाजापाला मदत करत असल्याचा आरोप… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 26, 2024 18:02 IST
Bhagwant Mann : “राज्य पेटलेले असताना मुख्यमंत्री क्रिकेटचा विचार कसा करू शकतात?”, भगवंत मान यांचा ऑस्ट्रेलिया दौरा का ठरतोय टीकेचा विषय? Bhagwant Mann Australia Trip : भगवंत मान ऑस्ट्रेलियाला खासगी दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान भगवंत मान यांच्यासोबत राज्याच्या क्रीडा विभागाचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 26, 2024 16:57 IST
Delhi CM Atishi : महिला सन्मान योजना नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशींनी दिला ‘हा’ मोठा इशारा Delhi CM Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 25, 2024 19:02 IST
Arvind Kejriwal : “दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याची योजना”, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा Arvind Kejriwal : “दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना महिलांसाठी मोफत बस प्रवासाशी संबंधित बनावट प्रकरणात अटक केली जाऊ शकते”, असा मोठा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 25, 2024 15:28 IST
Delhi: दिल्लीत लाडक्या बहिणीला निधी मिळणार की नाही? ‘महिला सन्मान योजना’ वादात; महिला कल्याण विभागानंच नाकारली घोषणा! दिल्ली सरकारनं नुकतीच मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना २१०० दरमहा देण्याची घोषणा केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 25, 2024 12:11 IST
Year Ender 2024 : बिल्किस बानो, चाइल्ड पोर्नोग्राफी ते बुलडोझर कारवाई… सर्वोच्च न्यायालयाचे २०२४ मधील महत्त्वाचे निकाल Big Decisions Of Supreme Court In 2024 : २०२४ या सरत्या वर्षात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे काही ऐतिहासिक निकाल दिले आहेत,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2024 16:21 IST
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू…. Arvind Kejriwal Dr Babasaheb Ambedkar Viral Video : खरंच अरविंद केजरीवाल यांनी असे कोणते विधान केले होते का, याविषयी सत्य… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2024 18:30 IST
“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले… Sandeep Dikshit on Delhi Elections 2025 : लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. By अक्षय चोरगेUpdated: December 22, 2024 18:08 IST
केजरीवाल यांच्याविरोधात खटला? नायब राज्यपालांनी परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा; ‘आप’कडून खंडन दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी नायब राज्यपाल विनय… By लोकसत्ता टीमDecember 22, 2024 06:53 IST
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख Uddhav Thackeray Markadwadi : मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी पाऊल उचलले होते. त्यानंतर संपूर्ण देशात मारकडवाडीची चर्चा होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 21, 2024 12:52 IST
“नाव का बदललं? यामुळे समोरच्या लोकांना…”, ‘मना’चे श्लोक सिनेमाबद्दल महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जर सेन्सॉरने…”
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
Pakistan-Afghanistan War 2025: क्रिकेटविश्व हादरले! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात मृत पावलेले ते ३ अफगाण क्रिकेटपटू कोण?
दोन महिन्यांत दहा हजार हेक्टर खारफुटीची जमीन वन विभागाला हस्तांतरित करा, उच्च न्यायालयाचे सहा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश