scorecardresearch

Elizabeth Gogoi
काँग्रेस खासदाराची पत्नी पाकिस्तानी एजंट, भाजपा नेत्याचा गंभीर आरोप; कोण आहेत एलिझाबेथ गोगोई? प्रीमियम स्टोरी

Congress MP Gaurav Gogoi wife Elizabeth Gogoi काँग्रेस नेते गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ गोगोई यांचे पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेशी कथित…

Crime
Facebook Post : “मॅडम, आज मेकअप केला नाही?” IAS अधिकार्‍याच्या पोस्टवरील कमेंटला ‘हाहा’ इमोजीने दिला रिप्लाय, गुन्हा दाखल फ्रीमियम स्टोरी

फेसबुकवर एका कमेंटला हाहा असा रिप्लाय देणं एका व्यक्तीला चांगलंच भोवलं आहे.

News About Ranvir allahbadia
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह पाच जणांविरोधात ‘या’ राज्यात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्याचं प्रकरण भोवलं

स्टँड अप कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये अश्लीलता पसरवण्यात आली. या चर्चेत रणवीर…

supreme court on illegal foreign nationals in India
मुहूर्ताची वाट पाहता का?’ सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम सरकारची कानउघाडणी

परदेशी नागरिक म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तींना त्यांच्या देशात परत न पाठवता अनिश्चित काळासाठी स्थानबद्धता केंद्रांमध्ये ठेवल्याबद्दलही न्यायालयाने आसाम सरकारची खरडपट्टी…

Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका

राहुल यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला…

Google Map News Assam police
Assam Police : आसाम पोलीस छापा मारायला निघाले अन् गुगल मॅपमुळे पोहोचले नागालँडला; पुढे घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का

Assam Police : आसाम पोलिसांबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच

Assam: लष्कर, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य करण्यात येत आहे.

Earthquake of 7.1 Magnitude strikes Nepal
Nepal Earthquake Today : नेपाळ सीमेवर ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत ९५ मृत्यू; भारतातही जाणवले धक्के

Earthquake of 7.1 Magnitude : काठमांडू आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून, यानंतर तिथले लोक घराबाहेर पळताना दिसल्याचे…

Supreme Court upholds key Citizenship Act section recognising Assam Accord
चतु:सत्र : नागरिकत्व कायद्याविषयीचा ‘आसाम’ निवाडा

कायद्याला वैधता प्राप्त होऊनही अनेक कायदे हे राजकीय कारणास्तव कधी निष्प्रभ, कधी अपयशी तर कधी घटनात्मक चौकट ओलांडल्याची अनेक उदाहरणे…

The Supreme Court held that Section 6A of the Citizenship Act is constitutionally valid
स्थलांतरितांचे नागरिकत्व सर्वोच्च न्यायालयात वैध; आसामबाबत कायद्यातील तरतुदीवर शिक्कामोर्तब

नागरिकत्व कायद्याचा ‘६ अ’ विभाग घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. या विभागान्वये १ जानेवारी १९६६ ते २५ मार्च…

Loksatta explained What difference will the verdict on Bangladeshis in Assam make print exp
विश्लेषण: आसाममधील बांगलादेशींबाबतच्या निकालाने काय फरक पडणार?

नागरिकत्व कायद्याच्या ‘कलम ६’ मधील आसामलाच लागू असलेल्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी वैध ठरवल्याच्या परिणामांचा वेध…

संबंधित बातम्या