scorecardresearch

leaders of mahavikas aghadi protested outside the vidhanbhavan against the shinde fadnavis government nagpur
हकालपट्टी करा.. हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा…; महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शने

महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाहीत. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत असे अंबादास दानवे म्हणाले.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Session: “शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी हे केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही” अजित पवारांचं विधान!

अंतिम आठवडा प्रस्ताव आज सादर होणार; अजित पवारांनी सांगितलं कोणत्या विषयांचा आहे समावेश

ajit pawar chandrashekhar bawankule
“मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत; चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर!

अजित पवार म्हणतात, “हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने…!”

Shinde Vidhan Parishad
“शीशेमे रेहनेवाले घरमे…”; फडणवीसांनी मराठीमिश्रीत हिंदीतून केलेल्या ‘त्या’ कमेंटने पिकला एकच हशा! CM शिंदेंनाही हसू अनावर

एकनाथ शिंदे आपल्या भाषणामधून विरोधकांवर टीका करत असतानाच फडणवीसांनी केलं हे विधान

Aditya Thackeray Comment on Eknath Shinde
नागपूर : गद्दारांचे घोटाळे, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके – आदित्य ठाकरे

विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील गद्दार मंत्र्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच नव्हे तर पुरावे सुद्धा आहे.

maharashtra assembly winter session 2022 chief minister eknath shinde on surjagad project
नागपूर : नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी पोलिसांच्या पाठिशी आहे. पालकमंत्री असतानाही मी पोलिसांच्या पाठिशी होतो.

chandrashekhar bawankule ajit pawar devendra fadnavis
“फडणवीस स्पायडरमॅनसारखं काम करतात, त्यांच्यासमोर अजित पवार…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्र!

बावनकुळे म्हणतात, “जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते का नाही केलं? तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जनतेमध्ये का नाही फिरत? कारण तुम्ही…!”

Maharashtra Assembly Winter Session 2022 mla jitendra awhad
नागपूर: आव्हाड आणखी एक जमीन घोटाळा बाहेर काढणार, म्हणाले,…

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शासनातील शिंदे गटातील बऱ्याच मंत्रांचे घोटाळे महाविकास आघाडीकडून काढून त्यांना टार्गेट केले जात आहे.

Shinde and Khadse
Phone Tapping Case : “माझा फोन ६८ दिवस टॅप केला गेला, आता मला भीती वाटते की…” एकनाथ खडसेंचं विधानपरिषदेत विधान!

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही खडसेंनी केली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2022
Maharashtra Assembly Session: नागपूरची संत्री- भ्रष्ट आहे मंत्री.., संत्रा आहे गोल, सरकारचा वाजवा ढोल…; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या विधान भवन परिसरातील आंदोलनाने सुरू झाली.

संबंधित बातम्या