“मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2022 15:14 IST
विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलाविण्याचा राज्यपालांना अधिकार मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्यपाल अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपाल स्वत:हून अधिवेशन बोलावू शकत नाहीत. By संतोष प्रधानUpdated: June 29, 2022 11:24 IST
२०१९ चा आघाडी सरकारचा विश्वास दर्शक ठराव आणि आताच्या परिस्थितीत व संख्याबळात फरक काय? अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील होते. त्यामुळे आघाडी सरकारकडे एकूण १७० आमदार असल्याचे स्पष्ट झाले. By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठUpdated: June 29, 2022 11:47 IST
उद्धव ठाकरे यांची दोन आघाड्यांवर लढाई सुरू, विधिमंडळ पक्षाबरोबरच पक्ष संघटनाही फुटू नये यासाठी बैठकांना जोर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेना संघटनेत फूट टाळण्यासाठी किंवा किमान राहील यासाठी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन पक्षसंघटना फुटीर आमदारांसह जाणार नाही… By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठUpdated: June 24, 2022 13:08 IST
Maharashtra Budget 2022 : …तर राज्य सरकार पीक नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायाचा विचार करणार, अजित पवार यांची माहिती अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी पंतप्रधान पीकविम्या ऐवजी अन्य पर्याय शेधण्याचा विचार बोलून दाखवला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 16:25 IST
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रात ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:27 IST
लोकसत्ता विश्लेषण : १२ आमदार निलंबनाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण पेटलं! ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं होतं? राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 15:35 IST
भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना दिलासा मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचे कारवाईवर ताशेरे, वाचा सविस्तर… सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2022 19:24 IST
LGBTQ समाजाबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “एखाद्या जनावरासोबत…” भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असं वादग्रस्त वक्तव्यही केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 14:33 IST
लोकसत्ता विश्लेषण : मुनगंटीवारांचं LGBTQ समुहावर वादग्रस्त वक्तव्य आणि विद्यापीठ विधेयकाचा संबंध काय? वाचा नेमका वाद… विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 08:26 IST
“…तर बाकीच्यांनी यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही”, अजित पवारांनी विरोधकांना घेतलं फैलावर मुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व वक्तव्यांचा अजित पवार यांनी समाचार घेत बाकीच्यांनी यात नाक खुपसायचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 23:59 IST
“…तर नाव माझं नाव बदला”, सुधीर मुनगंटीवार यांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार देखील उभे राहिलेले दिसले. यावेळी त्यांनी सरकार बरखास्त करून दाखवलं नाही, तर नाव बदला असं म्हणत… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 23:36 IST
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा! १७ दिवसानंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार; मिळेल भरपूर पैसा अन् सुख…
पुढील १९ महिन्यांचा काळ फक्त धनलाभाचा; शनीदेवाचे मीन राशीत वास्तव्य ‘या’ तीन राशींना देणार नोकरी, व्यवसायात बक्कळ यश
“त्यानं मला १६-१७ वेळा विचारलं, तू ठीक आहेस ना?” गिरिजा ओकने सांगितला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
Mira Bhayandar Land Scam: “२०० कोटींची जमीन ३ कोटींमध्ये लाटली”, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप