मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “ज्यांना वेड लागतं…!” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात अनुपस्थित राहण्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली असताना जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2021 21:51 IST
भांडुप बालक मृत्यू प्रकरण : “अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का?”, शिवसेना नगरसेविकेचा बालकांच्या कुटुंबीयांना सवाल! शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून टीका केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2021 19:45 IST
आदित्य ठाकरेंना नेमकी धमकी दिली कुणी? गृहमंत्र्यांनी विधानसभेत केलं निवेदन; म्हणाले, “आरोपीचं नाव…” आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2021 13:15 IST
“वेळ आली तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कर्नाटक सरकारला इशारा! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 20:48 IST
Maharashtra Assembly Winter Session : “भास्कर जाधव, हे बरं नव्हं”, देवेंद्र फडणवीसांचा टोला! भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 20:11 IST
“मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”, सत्ताधारी आमदारानंच दिला विधानसभेत नारा; अजित पवार लगेच म्हणाले…! विधानपरिषदेमध्ये कर्नाटकमधील प्रकारावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील एका आमदारांनी दिलेल्या घोषणेवरून सभागृहात एकच हशा पिकला! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 18:51 IST
विधिमंडळात भाजपाचे आंदोलन, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी… मुंबईत होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, कामकाज सुरु होण्याच्या आधी भाजपाने आंदोलन केलं By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 11:29 IST
नागपुरात अधिवेशन न झाल्याने जिल्ह्याला ३०० कोटींचा तोटा, व्यापाऱ्यांची जाहीर नाराजी करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 21, 2021 19:51 IST
“…तर मग धन्य आहे”, अजित पवारांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खोचक टोला! चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2021 19:35 IST
सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2021 19:20 IST
IND vs ENG: ‘आता थांबा’, स्टोक्स अन् इंग्लंडचा संघ करत होता विनंती, पण जडेजाने दिला नकार; नेमकं काय घडलं; पाहा VIDEO
मराठमोळी अभिनेत्री १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह राहतेय लिव्ह इनमध्ये; प्रियांका चोप्रासह केलं पदार्पण, नंतर सिनेमे ठरले फ्लॉप
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण! जगातली सर्वात नशीबवान आई; VIDEO पाहून कळेल देव कशात आहे; प्रत्येक मुलांनी पाहावा असा व्हिडीओ
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार
रिकाम्या पोटी चुकूनही खाऊन नका ‘हे’ १० पदार्थ, अन्यथा पोटासह होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या कसे
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात या अद्ययावत तंत्रज्ञानासाठी मंजुरी नाही…. जुन्याच पद्धतीचा अवलंब होत असल्याने अडथळे…
Bengaluru Auto-Rickshaw Driver Video “.. .बेंगलोर के अंदर सब फर्स्ट क्लास”, भाषावादाच्या राजकारणात रिक्षावाल्याचं साधं-सरळ उत्तर, तरुणीनं शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल!
क्रिकेटपटू सरफराज खानने ४५ दिवसांत घटवलं १७ किलो वजन; आहारात टाळल्या ‘या’ २ गोष्टी, जाणून घ्या डाएट चार्ट