विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनीही मला पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य केले.
बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक, अहमदनगरमधील प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर जोरदार टीका केली.