राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड, परांजपेंना घेतलं ताब्यात! राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राजभवनावर धडकणार होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 1, 2022 12:12 IST
“राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल “मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजपा परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 1, 2022 08:22 IST
“…त्यामुळे मुंबईचाही आम्हाला अभिमान, मात्र” राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ज्येष्ठ कलावंतांनी स्पष्ट केली भूमिका जाणून घ्या नेमकं काय म्हणाले; पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्यानिमित्त नागपुरात आले होते By लोकसत्ता टीमUpdated: July 31, 2022 12:24 IST
महाराष्ट्राचा अपमान, हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न!; उद्धव ठाकरे यांची राज्यपालांना परत बोलाविण्याची मागणी अंधेरी येथील चौकाचे नामकरण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई ही गुजराती व राजस्थानी लोकांमुळे आर्थिक राजधानी असल्याचे वादग्रस्त विधान… By लोकसत्ता टीमJuly 31, 2022 00:02 IST
राज्यपालांमुळे सरकारची कोंडी; वादग्रस्त विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक, शिंदे-फडणवीसांवर असहमतीची वेळ मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त… By लोकसत्ता टीमUpdated: July 31, 2022 01:56 IST
‘मराठी माणसांनीच महाराष्ट्र उभा केला’; चौफेर टीका होताच राज्यपालांची सारवासारव मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2022 00:02 IST
12 Photos Photos : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया ते उद्धव ठाकरेंना थेट इशारा, एकनाथ शिंदेंची दिवसभरातील १० मोठी विधानं भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यापासून उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीपर्यंत एकनाथ शिंदेंनी केलेल्या १० मोठ्या विधानांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2022 19:06 IST
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया; कोल्हापुरी चप्पल दाखवत शिवसेनेकडून घोषणाबाजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, छत्रपती संभाजी राजे यांनी देखील केली टीका By दयानंद लिपारेUpdated: July 30, 2022 19:00 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2022 17:57 IST
22 Photos Photos : ठाकरे बंधू ते देवेंद्र फडणवीस, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर कोण काय म्हणाले? वाचा… गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, राज्यपाल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2022 18:54 IST
“महाराष्ट्राचे राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व”; आमदार रवी राणांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2022 16:22 IST
“वॉर्निंग देतो, महाराष्ट्राची माफी मागा, नाहीतर….”; अतुल लोंढेंचा राज्यपालांना इशारा एका विशिष्ट द्वेशापोटी राज्यपालांनी हे वक्तव्य केलं असल्याचा आरोप लोंढेंनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2022 17:14 IST
ICCने हारिस रौफवर घातली दोन सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई; IND vs PAK सामन्यांमधील वादावर उचललं मोठं पाऊल
२०२६ मध्ये ‘या’ ३ राशी होणार कोट्यधीश; बुधादित्य राजयोगानं बँक बॅलेन्स होणार फुल्ल, एक मोठी संधी आयुष्य बदलून टाकेल
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
“आमच्याशिवाय पहिला विमानप्रवास…”, ११ वर्षांच्या लेकासाठी जिनिलीया देशमुखची पोस्ट! म्हणाली, “तुझे आई-बाबा…”
Piyush Goyal : “वेळ वाया का घालवायचा?”; मंत्री पीयूष गोयलांनी विमानतळावर बसून फाईलींवर केल्या सह्या, व्हिडीओ व्हायरल
३७ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! परदेशात थिरकली ‘धकधक गर्ल’, व्हिडीओ व्हायरल
Rainfall In Pune: ऑक्टोबरमधील पाऊस सरासरीपेक्षा कमीच… मात्र, गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा जास्त पावसाची नोंद
बापरे! दिव्यांग विद्यार्थ्याला शिपायाची अमानुष मारहाण; हात बांधले अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल