जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस पासून दुरावलेल्या या मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासाठी संवाद साधला.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिनेश शर्मा हजर असतात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कॉंग्रेसच्या उदयपूर येथील अधिवेशनात देखील ते पोहचले होते.