scorecardresearch

Don not force Corona Test People Konkan Ganeshotsav Shivsena Bhaskar Jadhav Order Administration gst 97
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना करोना चाचणीची सक्ती नको! भास्कर जाधवांच्या प्रशासनाला सूचना

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला काही दिल्या आहेत.

Shivsena MLA Bhaskar Jadhav Son Temple Video Nitesh Rane Criticizes MVA Government gst 97
“…मग भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का?” नितेश राणेंचा संतप्त सवाल

नितेश राणे म्हणाले, “आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का? यांनी कुठले पुण्य केले आहे?”

nilesh rane slams bhaskar jadhav
“भास्कर जाधव, २०२४ला दाखवून देऊ”, ‘त्या’ विधानावरून निलेश राणे यांचा पलटवार!

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP MLA Ashish Shelar, Shiv Sena MLA Bhaskar Jadhav, Chiplun flood, Rajn Kundra, Maharashtra rains
तेच लोक भास्कर जाधव यांच्यासारखं करतात; आशिष शेलारांनी सुनावले खडेबोल

भास्कर जाधव यांनी महिलेशी केलेल्या संवादावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला… मुंबईत साचणाऱ्या पाण्यावरूनही केली टीका

Bhaskar Jadhav, Bhaskar Jadhav Chiplun, Chiplun Landslide, Raigad Landslide, Mahad landslinde
भास्कर जाधवांकडून महिलेला अरेरावी : संजय राऊत यांनी टोचले कान; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेसोबत भास्कर जाधवांनी अरेरावी केल्याचा व्हिडीओ समोर आला; संजय राऊत यांनी मांडली भूमिका…

Bhaskar-Jadhav
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Sudhir Mungantiwar And Girish Mahajan
“ताणतणावाचं वातावरण होतं, मात्र धक्काबुक्की झाली नाही”, भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधीपक्ष आमनेसामने आले. सरकारने बाजू मांडल्यानंतर विरोधीपक्षाने आक्षेप घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘भास्कर’ मावळला

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांना गुहागर नगरपंचायत निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे.

अनवट वाटांवरची ‘सचित्र’ भटकंती

भटकंतीच्या छंदामागे सर्वाचे पाय जरी सारखे असले तरी त्यामागचे मन प्रत्येकाचे निराळे असते. भास्कर सगर हे असेच मनस्वी कलाकार आणि…

संबंधित बातम्या