भाईंदर : नव्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे पडल्याने आता नव्याने काम सुरू मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडंबदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 16:03 IST
मराठी पाट्यांकडे दुकानदारांची पाठ; मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेचीही सक्ती नाही मीरा भाईंदर शहरात मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत महापालिकेकडून कोणतेच पाऊल उचलले जात नाही. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 15:27 IST
अवकाळी पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन भाईंदरमधील झोपडपट्टीत आग अचानक कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिम येथील झोपडपट्टी भागात विद्युत मीटर ने पेट घेऊन आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 26, 2023 20:36 IST
भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीचा सज्जा कोसळला भाईंदर पूर्व येथील नवघर भागात नागरी वस्ती असलेल्या एका इमारतीचा सज्जा मध्य रात्री कोसळ्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 12:46 IST
विश्लेषण: दहिसर-भाईंदर जोडरस्ता प्रकल्पात ‘मिठाचा खडा’! प्रकल्पास मीठ उत्पादकांचा विरोध का? हा उन्नत मार्ग मिरारोड आणि भाईंदरमधीर मिठागरांच्या जमिनीवरून जात असल्यामुळे मीठ कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मीठ उत्पादकांनी केली… By इंद्रायणी नार्वेकरOctober 30, 2023 08:47 IST
भाईंदरमध्ये जैन कुटुंबियांकडून मराठी पर्यवेक्षकाला मारहाण, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा भाईंदरमध्ये एका इमरातीच्या मराठी पर्यवेक्षकाला क्षुल्लक वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 14:50 IST
४ जणांची हत्या करून फरार झालेल्या दोघांना ३० वर्षांनी अटक हत्येनंतर उत्तरप्रदेशात बनले होते मांत्रिक By लोकसत्ता टीमOctober 9, 2023 18:39 IST
भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 15, 2023 12:29 IST
विरार मधील तीन तरुणांचा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी या घटनेनंतर मनवेल पाडा येथील सिध्दीविनायक चाळ परिसरात शोककळा पसरली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 9, 2023 16:49 IST
मित्राने कर्जाचे हप्ते न फेडल्याने व्यापार्याने केली आत्महत्या; भाईंदर मधील घटना मित्राने घेतलेले कर्ज न फेडल्याने आर्थिक अडचणीत सापडेल्या भाईंदर मधील एका व्यापार्याने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2023 16:05 IST
मुंबईतील हॉटेलांना मेलेल्या कोंबड्यांची विक्री, मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले वाहतुकीदरम्यान मेलेल्या कोंबड्यांची ३० रुपयांत मुंबईमधील हॉटेल व्यवसायिकांना विक्री होत असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 27, 2023 20:34 IST
मीरा-भाईंदरमध्ये भाजपला गटातटाचे आव्हान; जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर भाजप मध्ये तीन गट प्रीमियम स्टोरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला आणि गेल्या काही वर्षात भाजपचा बालेकिल्ला ठरु लागलेल्या मीरा-भाईदर शहरात पक्षाने केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या नव्या नियुक्तीनंतर… By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2023 21:30 IST
शस्त्रक्रिया अर्धवट सोडून, पाकिस्तानी डॉक्टर नर्सशी शारीरिक संबंध ठेवण्यात मश्गूल; धक्कादायक प्रकार आला समोर
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…
महिलांनो लघवी करताना ‘या’ चुका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल कमी; फक्त ‘ही’ ३ पेय सकाळी प्या; हृदयाच्या नसा साफ होऊन हार्ट अटॅक येणार नाही!
उद्यापासून ‘या’ राशींच्या नशीबी अफाट पैसा? १२ महिन्यांनी बुधदेव स्वतःच्या घरात येताच तिजोरीत वाढेल धन, सुरू होणार सुवर्णकाळ!
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
बाई गं… ‘चंद्राचा तुकडा’, गाण्यावर काकूंनी केला नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकूंचा राडा”