वसई : श्रीराम मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मंगळवारी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात स्थानिक पोलिसांबरोबर राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्यांचा समावेश आहे. नया नगरला जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून पोलिसांनी शहरात संचलन केले.

हेही वाचा : वसई : रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची ठोकर लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Gadchiroli, Wild Elephant Attack, Gadchiroli Wild Elephant Attack, women dies in Wild Elephant Attack, Wild Elephant Attack women dies, bhamaragad, Hidur Village, marathi news, Wild Elephant Attack, Gadchiroli news, Wild Elephant in Gadchiroli, bhamaragad news, Hidur Village news,
गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचाही मृत्यू; आतापर्यंत तिघांचे बळी
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेच्या निमित्ताने भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणी देणारे ट्विट केले होते. मंगळवारी ते मीरा रोडमध्ये येत आहेत. वातावरण चिघळू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे.