मीरा रोड येथील टिपू सुलतान चौकाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध; नाम फलक हटवण्याची मागणी मीरा रोड येथील एका चौकाला देण्यात आलेले टिपू सुलतान हे नाव बदल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 19:04 IST
भाईंदर : वाढदिवसानिमित्त आमदार गीता जैन यांची स्टंटबाजी, कॅमेर्यासमोर केली पालिका शौचालयाची साफसफाई अभियंत्यांना मारहाण करणार्या वादग्रस्त आमदार गीता जैन यांनी वाढदिवसानिमित्त पालिका मुख्यालयातील शौचलायाची स्वच्छता केली. By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 19:41 IST
VIDEO: अंगावर धावून जात शर्ट खेचत मनपा अभियंत्याला मारहाण का केली? भाजपा आमदार म्हणाल्या, “कारण…” आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर धावून जात शर्ट खेचत मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर त्यांनी मारहाण का… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 20, 2023 20:29 IST
मीरा रोड मध्ये तरुणीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून लावली विल्हेवाट आरोपी सहानी याने करवतेच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2023 09:27 IST
भाईंदर :…जेव्हा नववधू लिफ्ट मध्ये अडकते लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. वर लग्नामंडपात वधूची वाट बघत बसला होता. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 22:51 IST
तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; बोटीत पाकिस्तांनी नागरिक असल्याची केवळ अफवा ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जलराणी’ असे या मच्छिमार बोटीचे नाव असून ती उत्तनच्या बेन्हार जॉनी… By लोकसत्ता टीमUpdated: April 1, 2023 17:31 IST
बजरंग दलाचा भाईंदरमधील सिनेमागृहाबाहेर राडा ; ‘पठाण’ चित्रपट बंद पाडण्याचा हिंसक प्रयत्न भाईंदर मध्ये पठाण चित्रपटाचा खेळ रद्द करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा केला असल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 29, 2023 20:06 IST
पोलीस शिपायाचे अपहरण पोलिसांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याच्या आरोपावरून चौघा जणांना अटक केली आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2016 03:23 IST
गटाराची झाकणे निकृष्ट दर्जाची गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्येच ही झाकणे बसविण्यात आल्याचे झाकणांवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2016 01:30 IST
अग्निशमन अधिकाऱ्याला नोटीस उत्तन येथील घावगीच्या डोंगरावर असलेल्या प्रकल्पाबाहेरील कचऱ्याला रविवारी दुपारी आग लागली होती. By लोकसत्ता टीमMay 27, 2016 01:17 IST
निवडणूक आयोगाचा नालेसफाईला हिरवा कंदील यंदा पावसाचे आगमन लवकर होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. By लोकसत्ता टीमMay 14, 2016 01:28 IST
जातीचा दाखला अखेर घरपोच! भाईंदर पश्चिमेकडील राई गावात राहणारी ममता गजानन राऊत ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. By लोकसत्ता टीमMay 14, 2016 01:25 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
शुक्रवारी देवी लक्ष्मीची ‘या’ राशींवर कृपा! कोणाचे नशीब पालटणार तर कोणाची होणार भरभराट? वाचा राशिभविष्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Yogesh Kadam on Gun License Row : सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला? योगेश कदम म्हणाले, “त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, पण…”