scorecardresearch

book review criminals in uniform by sanjay singh and rakesh trivedi
बुकमार्क: तपास यंत्रणेचे गुन्हेगारीकरण..

तपास यंत्रणांच्या कारभाराविषयी न्यायसंस्थाही संशय व्यक्त करते तो का, याचे एका घटनेच्या आधाराने दोन शोधपत्रकारांनी केलेले कथन..

Biography of T N Seshan
बुकबातमी : टी. एन. शेषन यांचे ‘वादळी, पण भारी’ आत्मचरित्र

माझी बदली झाल्यानंतर राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले,’ असे या (आत्म)चरित्रात नमूद करण्यात आले आहे.

bhartiy swatantrache shamgrache kantichi vatchal book
सशस्त्र स्वातंत्र्यलढय़ाचा ऐतिहासिक आढावा

या ग्रंथाचे जाणवण्याजोगे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तब्बल पाच पानी विस्तृत अनुक्रमणिका, तिच्यामुळे पुस्तकाचा विशाल पट लक्षात येतो.

guru viveki bhala latest marathi books by author anjali joshi
गुरू-शिष्य नात्याचा बुद्धिगम्य प्रवास

लेखिका आणि फडकेसरांच्या भेटीगाठीतून सुरू झाला त्यांचा हा दीर्घकाळचा विशुद्ध ज्ञानाचा प्रवास वाचक या नात्याने आपल्याला अनुभवायला मिळतो.

ain vinichya hangamat book
विणीच्या हंगामातील वेणा

ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!

book marginlands by author arati kumar rao
बुकबातमी : प्रवासवर्णन नव्हे, ‘अधिवासवर्णन’

पिकॅडोर- पॅन मॅकमिलन इंडिया या प्रकाशनगृहातर्फे येणाऱ्या या २५६ पानी पुस्तकाची किंमत ७०० रुपयांपर्यंत असण्याचं कारण म्हणजे, त्यातली छायाचित्रं!

संबंधित बातम्या