scorecardresearch

union budget 2023
नव्या प्राप्तिकर योजनेच्या दिशेने.. भरीव सवलतींसह ‘मूलभूत’ दर्जा

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत करटप्प्यांची (स्लॅब) संख्या आता सहावरून पाचवर आली आहे

Income Tax exemptions for the common man
जुनी कररचना मोडीत काढण्याकडे सरकारची वाटचाल; दीपक टिकेकर यांचे निरीक्षण, ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये अर्थसंकल्पाचा वेध

जुनी कररचना हळूहळू काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसते

Understand Union Budget 2023 in ten points
या १० मुद्द्यांच्या आधारे ‘अर्थसंकल्प २०२३’ सोप्या पद्धतीने समजून घ्या

अर्थसंकल्प २०२३ मधून जनतेला काय मिळालं? अतिशय थोडक्यात १० मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या.

Maharashtra Politician on Union Budget 2023
अर्थसंकल्पानंतरची राजकीय शेरेबाजी; वाचा कोण काय म्हणालं

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली. विरोधकांनी टीका केली. तर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

Auto Budget 2023
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करताय? अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली मोठी तरतूद; जाणून घ्या

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने वाहन क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Nirmala Sitharaman
विश्लेषण : निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ?

या अर्थसंकल्पात उधळपट्टी होईल असा अंदाज व्यक्त झाला होता मात्र तसं या अर्थसंकल्पात झालं नाही

Budget 2023, Nirmala Sitharaman, Share Market, Sensex, BSE, Nifty, stock exchange
Budget 2023 : शेयर बाजारावर नकारात्मक परिणाम, एक हजाराच्या उसळीनंतर BSE च्या निर्देशांकात मोठी घसरण

सुरुवातीपासून शेयर बाजारात तेजी दिसत होती मात्र दिवसाअखेर BSE आणि Nifty ने फारशी प्रगती केली नाही

PM Kisan Samman Nidhi and mnrega allocation cuts down
Budget 2023: शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये किती कपात झाली? मनरेगामध्ये मोदी सरकारचा रस उरला नाही?

शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांमध्ये खूप मोठी कपात करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. नक्की किती झाली कपात?

संबंधित बातम्या