scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कार

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
provide information about the purchase and sale of old vehicles to the police
जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीची माहिती पोलिसांना देणे आता बंधनकारक..

दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री…

Suzuki cars latest marathi news
‘सुझुकी’साठी भारतच उत्पादनाचे ग्लोबल हब; पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यापूर्वी कंपनीकडून मोठी घोषणा

पंतप्रधानांच्या हस्ते कंपनीच्या लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले

navi mumbai crime branch arrests rajasthan accused in scorpio  vehicle theft gang
Navi Mumbai Crime Branch : स्कॉर्पियो कार चोरणा-या सराईत संशयित आरोपींना सापळा लावून केले जेरबंद

अटक संशयित आरोपींच्या चौकशीत वाहन चोरीचे अन्य चार गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

HSRP Number Plate Last Date
2 Photos
HSRP Number Plate Last Date : वाहनधारकांना दिलासा! आता ‘या’ तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवावी लागणार; अन्यथा भरावा लागणार दंड

HSRP Number Plate Last Date Extended: राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Mahindra unveils four bold SUV concepts on a new platform
Mahindra चा मोठा धमाका, एकाचवेळी ४ जबरदस्त SUV लाँच, पाहून पडाल प्रेमात, तुम्हाला कोणती आवडली?

कंपनीने वेगवेगळ्या डिझाइनसह चारही एसयूव्ही लाँच केल्या आहेत. महिंद्राच्या या चारही कार एनयू.आयक्यूच्या प्लॅटफॉर्मवर बनवल्या आहेत.

Skoda marks 25 years in India
कार बाजारात खळबळ! ‘या’ कंपनीकडून एकाच वेळी ३ SUV बाजारपेठेत दाखल; फक्त ५०० भाग्यवानांना मिळेल ही संधी, किंमत उलगडली शेवटी

New Car Launch: भारतीय बाजारपेठेत ३ SUV कार्सची एन्ट्री, ५०० लोकांसाठीच खास ऑफर; भाग्यवानांना मिळेल ही संधी,

Mumbai Pune Expressway Speed limit
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तुम्हीही वेगमर्यादा ओलांडली आहे का? नियम मोडणाऱ्या वाहनांवर ४७० कोटी रुपयांचा दंड

Mumbai-Pune Expressway Fine: ९५ किमी लांबीच्या या एक्सप्रेसवेवर वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी एआय-चालित कॅमेरे आणि…

HSRP Number Plate
9 Photos
HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

HSRP Number Plate: राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्साठी अवघे काही दिवस शिल्लक, अन्य़था दंड भरावा लागेल.

संबंधित बातम्या