“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ईडी-सीबीआयचा गैरवापर नाही, मी त्यांच्या जागी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे वागत आहेत त्याच वेगळं किंवा गैर असं काहीही नाही, याआधीही असे प्रयोग झाले आहेतच असंही प्रकाश… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2023 15:32 IST
आयसीआयसीआय बँक गैरव्यवहार प्रकरण : व्हिडीओकॉनचे वेणूगोपाळ धूत यांना अंतरिम जामीन, उच्च न्यायालयाचे आदेश व्हिडीओकॉन समुहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाळ धूत यांना झालेली अटकही नियमबाह्य असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२० जानेवारी) स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2023 12:21 IST
वेकोलि अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर सीबीआयचा छापा वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापा घातला. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2023 11:44 IST
मुंबई : तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक आरोपीने घाटकोपरमधील एका लॉजवर सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवून लॉजची तपासणी केली होती. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2023 10:32 IST
“न्यायालयाने तपास यंत्रणांची चंपी करून संजय राऊत, अनिल देशमुखांना सोडलं, आता…” शिवसेनेचा केंद्र सरकारला टोला! बेकायदेशीर अटक करणाऱ्या तपास यंत्रणांवर मोदी-शहांचे सरकार काय कारवाई करणार? असा सवालही केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 30, 2022 08:19 IST
18 Photos Photos : मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं ते सचिन वाझेने केलेले दोन खून, तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुख काय म्हणाले? वाचा… मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे ते… December 28, 2022 20:01 IST
Anil Deshmukh Bail : ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “परमबीर सिंह यांनी…” Anil Deshmukh Granted Bail : अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले. मुंबईतील ऑर्थर… Updated: December 28, 2022 19:16 IST
अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 18:40 IST
अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर, समर्थकांचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत.… Updated: December 28, 2022 17:54 IST
अनिल देशमुखांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “ईडीने १०९ वेळा त्यांच्या घरावर छापे टाकले, हा तर…” अनिल देशमुखांच्या सुटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 18:54 IST
“आम्ही सीबीआयला…” सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर शेखर सुमन यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत “सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नक्कीच न्याय मिळायला हवा”, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: January 21, 2023 11:28 IST
“आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”, अनिल देशमुखांच्या सुटकेवर रोहित पवारांचं सूचक विधान “अनिल देशमुखांची सुटका खरंतर अगोदरच व्हायला हवी होती.”, असंही म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 18:43 IST
Mumbai ST Bank : गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एसटी बँकेच्या कार्यालयात राडा
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
Bank Merger : ठरलं : मेगा बँक मर्जर होणार! लहान बँका मोठ्या बँकांत २ वर्षांत होणार विलीन, बँक ऑफ महाराष्ट्रचं काय होणार…?
धंगेकर व रासनेसाहेबांना कचऱ्याचे नियोजन करायला सांगा, अजित पवार यांच्याकडे वृद्ध महिलेची मागणी; अजित पवारांकडून मेट्रो कामाची पाहणी
वाळू घाटांचे लिलाव वेळेत करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा