‘टिळक कुटुंबातील उमेदवार देणार नाही, असं कोण म्हणाले?’ कसबा पोटनिवडणुकीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचे नाव दिल्लीतून निश्चित… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 16:10 IST
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपाने सुरू केली पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची तयारी; चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती, म्हणाले… “…हाच उमेदवार असं मानून सगळ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.”, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 23, 2023 13:32 IST
पुणे : कसब्यातील भाजपचा उमेदवार आज निश्चित? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची बैठक या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 23, 2023 16:09 IST
पुणे : लोकभावना असल्याने भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणारच – चंद्रकांत पाटील भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील व्यक्त केला. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2023 18:20 IST
कराड : भगवद्गीता केवळ धर्मग्रंथच नव्हेतर विश्वासाठीचे तत्वज्ञान; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या जून महिन्यापासून केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2023 20:44 IST
शिंदे यांचा गट सोबत असताना मतभेद असले तरी मनभेद होऊ देऊ नका – चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या सोबत आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ जोमाने पुढे नेईल, असे… By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 19:26 IST
“ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून..” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 19:09 IST
“दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने लॉ कॉलेज सुरू करणार, महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटललाही त्यांचं नाव देणार” देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर; सर्वपक्षीय शोकसभेत लक्ष्मणभाऊंची आठवण सांगताना फडणवीसांचे डोळे पाणावले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2023 15:11 IST
पुण्यातून हुबळीसाठी थेट विमान, इंडिगो कंपनीची ५ फेब्रुवारीपासून सुविधा पुणे ते हुबळी हा विमानप्रवास एक तासाचा असेल. इंडिगो कंपनीकडून ही सुविधा देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2023 21:59 IST
पुणे : नवउद्यमींना सर्वतोपरी मदत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून नवउद्यमींना सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2023 21:43 IST
“एकही देव बॅचलर नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची भेट मारूतीराया घेणार आणि…” जितेंद्र आव्हाड यांचा टोला चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे ट्विट चर्चेत आहे By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2023 07:37 IST
आपला कुठलाच देव बॅचलर नाही! महापुरूषही बॅचलर नाही; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पुण्यातल्या युवा संवाद कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2023 15:13 IST
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
१०० वर्षानंतर दुर्मिळ योग! दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, मिळेल अफाट पैसा अन् बँक बॅलन्स वाढेल…
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका