scorecardresearch

case file against former mla harshwardhan jadhav on offensive statement for chnadrkant patil and amit shah
गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

ध्वनिचित्रफीत महिलेच्या पाहण्यात आली. त्यात माजी आमदार जाधव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत…

Sachin sawant and Chandrakant Patil
“यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…” सचिन सावंतांचा चंद्रकांत पाटलांना टोला!

“सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली तेव्हा चिखलफेकीचा सामना केला, पण…” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

chandrakant patil
चेहऱ्यावर ‘प्लॅस्टिक कवच’ का लावलं? चंद्रकांत पाटलांनी स्वत:चं दिलं उत्तर, म्हणाले…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेसशील्ड लावल्याचा कारण सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी पाटील यांच्या डोळ्यात कॅन्सर च निदान झालं होतं.

chandrakant patil (2)
VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Chandrakant Patil
“…तर आपणही यांच्यासारखं मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”, उद्धव ठाकरेंनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

“हे वैचारिक दारिद्र्य…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

a case filed against officials of ncp social media team who threatened chandrakant patil with fake ink again
पिंपरी: चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकची धमकी; राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया टीमच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथडी येथे यात्रेसाठी येणार आहेत. हे पाहता धमकी देण्यात आली आहे.

chandrakant Patil decide organization of government programs in pune district collector rajesh deshmukh orders organizing events
पुणे जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन चंद्रकांत पाटील ठरविणार?; कार्यक्रमांच्या आयोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन झाल्यास संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही करू नये आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये,…

Sharad Pawar Chandrakant patil
12 Photos
“मुलांना दोन वेळच अन्न देण्याचा प्रश्न आला तेव्हा कर्मवीरांनी…”, पाटलांच्या ‘भीक मागितली’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि…”, असेही शरद पवार म्हणाले.

कोल्हापूर : भरपूर वाचा पण ‘ध’ चा ‘मा’ करू नका- चंद्रकांत पाटील

आज मंत्री पाटील यांचा भर वाचनालय, वाचन यावर होता. त्यातूनही त्यांनी अध्ये मध्ये राजकीय विषयावर भाष्य केले.

Bachchu Kadu Bhagat Singh Koshyari
“…त्यांना रट्टा दिला पाहिजे”; राज्यपाल, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत बच्चू कडूंचं मोठं विधान

मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असं बोलणं उचित नाही, बच्चू कडूंचा राज्यपालांना सल्ला

Chandrakant Patil,
पुण्याच्या पाणी वापराबाबत तक्रार करू नका! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जलसंपदा विभागाला आदेश

समान पाणीपुरवठा योजनेची कामे शहरात जलदगतीने सुरू आहेत. त्या अंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे.

Chandrakant Patil,
समाजमाध्यमावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत, कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल

समाजमाध्यमावरील सचिन १४१४ नावाचा खातेधारकासह तिघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या