चित्रा वाघ यांच्या ट्वीटप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले; “रुपाली ताईंबद्दल…” राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 17:31 IST
“तुमच्यावर धाडी पडल्या तर…”; पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांंनी दिलं उत्तर शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर तोंडसुख घेत टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 13:33 IST
“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं”, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा! आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 14:07 IST
“कोल्हापूरचे गडी कोथरूडला आले, तरी वाईट वाटत नाही; पण…”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा! संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका करतानाच त्याना इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 26, 2021 16:26 IST
“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेवर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2021 08:20 IST
“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला! भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 13:45 IST
“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2021 17:14 IST
“मी असं ऐकलं की ते आमच्यापैकी एका…”; उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला! “मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल”, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 13:02 IST
माझं वक्तव्यं आधी नीट ऐका! ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण देत प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका राष्ट्रवादीवर टीका करताना केलेल्या ‘त्या’ खळबळजनक विधानानंतर प्रवीण दरेकरांनी आता आपलं स्पष्टीकरण देत पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2021 17:03 IST
“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2021 16:06 IST
प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण; म्हणाले, “ते बोलीभाषेतलं…” सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून प्रवीण दरेकरांनी केलेल्या खळबळजनक टिपण्णीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2021 13:30 IST
“१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का?”, चंद्रकांत पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार! हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 17:43 IST
Zohran Mamdani: न्यूयॉर्कला मिळाला भारतीय वंशाचा महापौर; डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रखर विरोध करूनही जोहरान ममदानी विजयी
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
आजपासून, सिद्धी योगामुळे ‘या’ ५ राशींना प्रचंड धनलाभ! लक्ष्मीमातेच्या कृपेने धन-संपत्तीने भरेल घर अन् मिळेल मोठं यश…
नोकरीच्या प्रयत्नांना यश ते घरगुती समस्या लागतील मार्गी; बुधवारी तुमच्या राशीचा कसा जाणार दिवस? वाचा तुमचे राशिभविष्य
२०२६ मध्ये अखेर ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! शुक्र-शनीची युती देणार अफाट पैसा अन् धन-संपत्ती; सुरू होणार श्रीमंतीचे दिवस…
Drug Smuggler Arrest: अमली पदार्थांची तस्करी करणारा कुख्यात शेरा अटकेत; दुबईहून प्रत्यार्पणाअंती केली अटक
निसर्गाची अविश्वसनीय किमया! एका बाजूला कडक ऊन तर दुसऱ्या बाजूला पडतोय पाऊस; Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
बळजबरीची धर्मांतरणं टाळण्यासाठी छत्तीसगडमधील ८ गावांमध्ये धर्मोपदेशकांना बंदीचे फलक; घटनेचा भंग नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा