39 Photos Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार China COVID surge Shanghai Beijing Photos: शांघाय आणि बिजिंगसारख्या शहरांमध्ये काहीजण पूर्ण पीपीई कीट घालून फिरताना दिसत आहेत. By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:55 IST
करोनाच्या ज्या व्हेरिएंटने माजवला चीनमध्ये कहर त्याच व्हेरिएंटचा पहिला रूग्ण गुजरातमध्ये चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या सब व्हेरिएंटचा एक रूग्ण गुजरातमध्ये आढळला आहे, ही एक एनआरआय महिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2022 08:47 IST
China Covid Explosion: “भारतात चीनप्रमाणे करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होणार नाही, कारण…”; तज्ज्ञांनी सांगितली ‘ती’ दोन कारणं चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 16:54 IST
Corona Outbreak in China: नाताळ, न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्यांमुळे देशात करोना संसर्ग वाढण्याचा धोका? करोनाच्या बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाले By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 22, 2022 12:41 IST
Coronavirus: चीनमधील उद्रेकाने भारतात दहशत; मोदी सरकारचे सल्लागार म्हणतात, “भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही कारण…” केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का? यावरही दिलं उत्तर By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 22, 2022 09:50 IST
जमीनीवरच व्हेंटिलेटर, CPR उपचार, रुग्णांना तपासता तपासता झोपी जाणारे डॉक्टर अन्…; चीनमधील करोनाची दाहकता दर्शवणारे Videos चीनमध्ये अपुऱ्या माहिती व आकडेवारीमुळे करोनाच्या उद्रेकाची दिशा समजणे अधिक कठीण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 12:33 IST
Covid 19: …तर २० लाख लोकांचा मृत्यू होईल, चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना रिपोर्टमधून धक्कादायक माहिती चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे, जगभरात चिंता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 12:45 IST
चीनमधील करोनाच्या उद्रेकामुळे भारत सावध; नमुन्यांचे ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ वाढविण्याची केंद्राची राज्यांना सूचना चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. By पीटीआयUpdated: December 29, 2022 13:42 IST
अन्वयार्थ : करोनाच्या विळख्यात चीन करोना विषाणूचा उद्भव जेथून झाल्याचे मानले जाते, तो चीन अजूनही या विषाणूच्या विळख्यातून बाहेर येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 08:53 IST
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल जनआंदोलन आणि व्यापक निषेधानंतर चीनने बुधवारी करोना निर्बंध शिथिल केले. चीन सरकारने लागू केलेले शून्य कोविड धोरण रद्द करण्याच्या दिशेनेही… By पीटीआयUpdated: December 22, 2022 15:17 IST
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार? याशिवाय जाणून घेऊयात शून्य कोविड धोरण नेमकं काय आहे? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 11:09 IST
चिनी विद्यापीठांतून विद्यार्थ्यांची परत पाठवणी; करोना प्रसार टाळण्यासाठी खबरदारी सरकारचे शून्य करोना धोरण कायम असून संसर्ग प्रसार रोखण्यासाठी हजारो लोकांना घरांत अडकून पडावे लागत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 13:09 IST
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
१२ पैकी ‘या’ राशींना लाभेल स्वामींचे पाठबळ! कोणाचे वाईट विचार होतील नष्ट तर कोणाच्या पदरी पडेल यश; वाचा राशिभविष्य