पिंपरी- चिंचवड पुन्हा हत्येच्या घटनेने हादरले; तरुणाची गोळ्या झाडून हत्या सोन्या तापकीर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2023 19:50 IST
हडपसर, चिंचवडसह १५ रेल्वे स्थानकांचा कायापालट; सातारा, कोल्हापूर, सांगलीचाही समावेश पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर, सांगली, हडपसर, चिंचवड, आकुर्डीसह इतर स्थानकांचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 16:41 IST
पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक काढा, श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना शहराचे विद्रुपीकरण करणारे फलक तत्काळ काढण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली. By लोकसत्ता टीमApril 26, 2023 10:43 IST
Viral Video: पुण्यात पीएमपी चालकाचा असाही प्रताप, बस चालवताना मोबाईलवर बघत होता चित्रपट मोबाईल वरील चित्रपट बघत पीएमपी चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2023 17:19 IST
चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात – अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर डीपाडव्याच्या महुर्तावर (२२ मार्च) ‘ फुलराणी ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने दिशा सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आकुर्डी व… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2023 17:55 IST
“जगताप कुटुंब फोडण्यासाठी…”, लक्ष्मण जगताप यांच्या बंधुने व्यक्त केली खदखद; म्हणाले… “अश्विनी वहिनींना आमदार करण्यासाठी अहोरात्र…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 14, 2023 18:02 IST
“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 22:48 IST
“भाजपाने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली”, पराभवानंतर मविआचे उमेदवार नाना काटेंचं विधान राहुल कलाटे आणि माझ्या मतांची बेरीज केली तर मीच विजयी झालो आहे असं काटे यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 19:48 IST
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले. By किशोर गायकवाडUpdated: March 2, 2023 18:58 IST
पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे विजयासाठी सत्ताधा-यांनी पैशांचा पाऊस पाडला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 18:20 IST
भाजपचे ‘डिव्हाईड ॲन्ड रूल ” सूत्र एका ठिकाणी यशस्वी; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया जेव्हा पुरोगामी विचारांची मतें विभागल्या जातात तेव्हाच धार्मिक विचारांचा विजय होतो. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 15:31 IST
मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा पहारा मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि स्थानिक पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला असून, गुरुवारी मतमोजणी होणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2023 15:45 IST
शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?
“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा
“तिच्या डोळ्याला गॉगल काळा…”, नारकर जोडप्याचा व्हायरल गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “दोघांची एनर्जी लय भारी…”