चिंचवड पोटनिवडणूक: ‘राजा का बेटा राजा नही बनेगा!’ भाजप विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले? राजा वही बनेगा जो काबील होगा!’ अशी सूचक आणि बोलकी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2023 19:09 IST
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’ मोफत पाणी, शिक्षण आणि वीज हे मुद्दे घेऊन निवडणूक लढणार असल्याची माहिती ‘आप’चे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2023 19:07 IST
“राज्यपालांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही, एवढी…”, संभाजीराजेंची कोश्यारींवर टीका; म्हणाले… आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2022 16:29 IST
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या विशाल चा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2022 11:08 IST
‘माऊली आपलाच आहे’….पिंपरीतील राजकारण बदलणाऱ्या आठवणींना पुन्हा उजाळा काँग्रेस पक्षातील गटबाजी, त्यामुळे पडलेली उभी फूट, विद्यमान आमदाराने केलेली बंडखोरी, गावागावातून बंडखोरीला मिळालेले पाठबळ, अनपेक्षित निकाल अशा सर्व गोष्टी… By बाळासाहेब जवळकरOctober 31, 2022 10:44 IST
नातेवाईक समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार, पिंपरी-चिंचवड पालिकेच्या YCM रुग्णालयाच्या गलथानपणाचा फटका मृतदेह अदलाबदली करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 17:39 IST
पिंपरी-चिंचवड : भोसरी MIDC तील ३५० उद्योग वीजेविना बंद ; ८० कोटींचे नुकसान सर्व काही सुरळीत असताना भोसरी MIDC मधील वीज गायब होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 7, 2022 15:04 IST
पिंपरी : पालिकेची २६ विसर्जन घाटांवर पथके ; आजपासून रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके तैनात ४ ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत विसर्जन घाटांवर ही वैद्यकीय पथके कार्यरत असतील, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी… By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 13:51 IST
भाजपकडून पाच वर्षात पिंपरी पालिकेची प्रचंड लूट – राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आगामी निवडणुकीत भाजपचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला पाहिजे असे अजित गव्हाणे म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2022 17:26 IST
अर्थकारण व्यवस्थित राहीलं नाही तर कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो – शरद पवार ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा विचार आपण एकत्रितपणे करायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 28, 2022 16:04 IST
शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल ; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैध धंदे गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2022 09:20 IST
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 16:41 IST
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अखेर दीपिका पादुकोणने दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘दुआ’चं आई-बाबांसह खास फोटोशूट
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
‘एनईपी’मुळे महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या नोकरीवर टांगती तलवार? १० ते १५ टक्के शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती…