संजय राठोड विरोधात माझा लढा चालूच राहणार : चित्रा वाघ शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 17:50 IST
“…यातच तुमचा फोलपणा कळतो,” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2022 18:33 IST
“जेव्हा अशी राजकीय धेंडं येतात…”, शिवसेना नेत्याचा उल्लेख करत चित्रा वाघ यांची आगपाखड! चित्रा वाघ म्हणतात, “याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला होता की…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2022 10:44 IST
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक लवकरच जेरबंद होणार; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा दावा आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केल होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2022 14:16 IST
अकेला देवेंद्र क्या करेगा? विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर – चित्रा वाघ पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की आमचा तिसरा उमेदवारही निवडून येणार, असेही चित्रा वाघ म्हणाल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 15:13 IST
“जयंत पाटलांचं हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला! चित्रा वाघ म्हणतात, “जयंत पाटलांचे शिक्षक म्हणतील हेची काय फळ मम तपाला”! By प्रविण वडनेरेMay 4, 2022 09:54 IST
“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना…”; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने केंद्राला सडेतोड उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांचा टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 09:39 IST
“जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2022 19:47 IST
रघुनाथ कुचिक प्रकरण: चित्रा वाघ यांनी गोव्यात डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर पीडितेचे आणखी आरोप; म्हणाली, “फायदा घेत…” “…तर मी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार” By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 12:27 IST
रघुनाथ कुचिक प्रकरण : लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेणार ‘ती’ तरुणी; मात्र भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 13, 2022 12:09 IST
रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेच्या गंभीर आरोपानंतर चित्रा वाघ यांनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाल्या… “माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही…” असं म्हणत महाविकासआघाडी सरकाराल दिला आहे इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 17:39 IST
“सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत आठवतात” किशोरी पेडणेकर यांचा Video चर्चेत किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:23 IST
ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा; ग्रहांचं गोचर देईल भरपूर धन-संपत्ती अन् करिअरमध्ये मोठं यश, पुढचा महिना ठरणार लकी
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
इवल्याशा चिमुकल्याने नर्सचा केला मोठा गेम; आली इंजेक्शन द्यायला, पण मुलाचा भन्नाट जुगाड, असा डाव लढवला की Video पाहून तुम्हीही आनंदी व्हाल