scorecardresearch

आवश्यक News

सोलापुरात वाढत्या ऊस लागवडीला लगाम घालण्यासाठी ठिबक सिंचन सक्तीचे

सोलापूर जिल्ह्य़ात उसाचे क्षेत्र दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त असून सर्वाधिक ३२ साखर कारखाने याच जिल्ह्य़ात चालतात. तरीसुध्दा दुसरीकडे या जिल्ह्य़ात…

‘बुद्ध धम्माचे ज्ञान मिळविण्यास पाली भाषेचा अभ्यास आवश्यक’

पूर्णा येथे बुद्ध विहार हे धम्म प्रचार-प्रसाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. मराठवाडय़ातील या एकमेव बुद्धविहारात प्रथमच पाली भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू…

बालगृहांतील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान बंधनकारक

बालगृहांतील कर्मचाऱ्यांस वेतन देणे सरकारला बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

नंबरप्लेट आणि चावी बनविण्यासाठी वाहनाची कागदपत्रे असणे बंधनकार

वाहनांची नंबर प्लेट किंवा डुप्लिकेट चावी बनविताना वाहनाच्या मालकीची कागदपत्रे पेंटर, चावी तयार करणाऱ्यास दाखवविणे बंधनकार करण्यात आले आहे. वाहनाच्या…

कारखान्यांकडील हजार हेक्टरपर्यंतच्या उसाच्या क्षेत्राला ठिबक सिंचनाची सक्ती – विजय सिंघल

पाणी बचतीच्या दृष्टीने येत्या चार वर्षांमध्ये उसाचे संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे धोरण असून सुरुवातीला पाचशे ते हजार हेक्टरचे उसाचे…

शासकीय-खासगी रुग्णालयात फार्मासिस्टची नेमणूक बंधनकारक

शासकीय-निमशासकीय व खासगी रुग्णालयात बाह्य व आंतर रुग्णांना फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषधे देण्यात येत नसल्याची बाब आढळून आली. रुग्णाच्या प्रमाणात फार्मासिस्टची…

रहिवासी व सार्वजनिक वापराच्या मालमत्तांचा विमा बंधनकारक होणार?

भविष्यात देशाच्या विमाविषयक धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. यात शहरातील रहिवासी मालमत्तेबरोबरच सार्वजनिक वापराच्या मालमत्तांचा विमा उतरवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव…

कर्जतच्या कोठडीतील कैद्यांना सक्तीचा उपवास

येथील पोलिसांच्या कोठडीतील कैद्यांना गुरुवारी दिवसभर पाणी व जेवण मिळाले नाही. त्यामुळे जेलच्या दरवाजावर थाळय़ा वाजवून कैद्यांनी आक्रोश केला.

व्यावसायिक महाविद्यालयांना शुल्काचे तपशील संकेतस्थळावर देण्याचे बंधन

सर्व व्यावसायिक महाविद्यालयांनी त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे सर्व तपशील महाविद्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे शिक्षण शुल्क समितीने बंधनकारक केले…

संततधारेमुळे कोयना धरणातून आज पाणी सोडणे अपरिहार्य!

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर चांगलाच वाढता राहिल्याने धरणाचे दरवाजे आणखी काही फुटांवर उचलणे अपरिहार्य झाले आहे.

ऑनलाइन गॅस नोंदणी सक्तीची नसल्याचे स्पष्ट

घरगुती गॅस सिलिंडरची ऑनलाइन नोंदणी सक्तीची नसल्याची बाब आज स्पष्ट झाली. नव्या पद्धतीबाबत पुरेशी साक्षरता झाल्याशिवाय या गोष्टीची सक्ती करू…

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’ ची सक्ती नाही

‘आधार’ ओळखपत्र सक्तीचे फर्मान अनेक शाळांनी सोडल्याने पालक व विद्यार्थी त्रस्त झाले असताना याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे प्राथमिक शिक्षण…

संबंधित बातम्या