scorecardresearch

Harshvardhan Sapkal Decision to appoint Taluka Heads only after conducting direct interviews
आता प्रत्‍यक्ष मुलाखती घेऊनच तालुकाध्‍यक्षांच्‍या नियुक्‍त्‍या!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निर्णय

निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

dcm dk shivkumar
माझ्याकडे दुसरा पर्याय नाही! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे वक्तव्य

पक्षासाठी केलेल्या त्यागाबद्दल त्यांनी माहिती दिली. याबाबत मला काहीही चर्चा करायची नाही, असे त्यांनी सांगितले.

Pakistan leading UN Security Council
देशाची राजनैतिक पीछेहाट

पाकिस्तानला जानेवारी २०२५पासून ‘यूएनएससी’चे दोन वर्षांचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांना जुलै महिन्याचे अध्यक्षपद मिळाले.

Conflict in Karnataka Congress
काँग्रेसमध्ये सत्ता संघर्षाचे कर्नाटकी नाट्य; मुख्यमंत्रीपदावरून पक्षश्रेष्ठींची कसोटी!

नेतृत्वबदलाबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे असे वक्तव्य पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. त्यामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली. पक्षश्रेष्ठी म्हणजे…

vanchit bahujan aghadi plans non bjp alliance for local elections prakash ambedkar strategises
‘वंचित’च्या भूमिकेमुळे ‘स्थानिक’चे समीकरण बदलणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने भाजप वगळता इतर पक्षांसोबत युतीची तयारी दाखवली आहे.

leadership change in Karnataka
कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा नाही, सुरजेवाला, शिवकुमार यांची माहिती

कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा झाली नाही अशी माहिती काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मंगळवारी…

ulhasnagar politics congress leader jaya sadhwani joins shinde sena gains sindhi vote bank
काँग्रेसच्या जया साधवानींचा शिंदे गटात प्रवेश

काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर जया साधवानी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Karnataka Congress Government
Karnataka : कर्नाटकला मिळणार नवे मुख्यमंत्री? सरकारमध्ये फेरबदल होणार? काँग्रेसचा खुलासा; सुरजेवाला म्हणाले, “नेतृत्व…”

काँग्रेस हायकमांडने रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकला पाठवलं असून ते काँग्रेस आमदारांचा आढावा घेण्यासाठी आल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला सत्तासंघर्ष उघड, नेमकं काय घडलं?

सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा नेतृत्वबदलाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा, असं काहींना वाटत आहे. असं असताना काँग्रेस…

challenges for Congress party in Konkan region
कोकणात काँग्रेसचे भवितव्य काय ?  प्रीमियम स्टोरी

श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते.

संबंधित बातम्या