scorecardresearch

omicron variant who warns act quickly
“अजिबात वाट पाहू नका, आत्ता लगेच पावलं उचला”, ओमायक्रॉनबाबत WHO च्या संचालकांचा गंभीर इशारा; संपूर्ण जगाला केलं सतर्क!

जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत दिला गंभीर इशारा! जगभरातल्या देशांना केलं सतर्क!

omicron
ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती घातक? WHO नं दिला मोठा दिलासा; म्हणे, “वेगाने प्रसार होणारा, मात्र…!”

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी भितीचं वातावरण असताना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलासादायक माहिती दिली आहे.

Corona Vaccination : बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लशीबाबत दोन आठवड्यात धोरण निश्चित होण्याची शक्यता!

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (NTAGI) पुढील आठवड्यात बैठक

Corona vaccine third dose india government form policy meeting next week
आता भारतातही करोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार?; पुढील आठवड्यात तज्ज्ञांच्या समितीची बैठक

भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत मोदी सरकार लवकरच धोरण ठरवू शकते.

moderna pfizer profit corona vaccine
करोना लस बनवणाऱ्या कंपन्या किती नफा कमावतायत माहितीये का? सेकंदाला १ हजार डॉलर्स!

मॉडेर्ना, फायझर आणि बायोएनटेक या आंतरराष्ट्रीय लस उत्पादक कंपन्यांचा नफा हजारो कोटींनी वाढला आहे!

covaxin-2-2
Covaxin : आनंदाची बातमी, अखेर कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी WHO ची मंजुरी!

जागतिक आरोग्य संघटनेनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे

संबंधित बातम्या