मोठी बातमी! नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना लसीला मंजुरी Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 15:23 IST
सीरम इन्स्टिट्यूट व बिल गेट्सना हायकोर्टाची हजार कोटींची नोटीस ; लशीच्या दुष्परिणामांमुळे मुलगी दगावल्याचा दावा कोव्हिशिल्डच्या निर्मितीसाठी बिल गेट्स फाउंडेशनने सीरमला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी गेट्स यांनाही प्रतिवादी केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 10:44 IST
वर्धक मात्रेकडे आपण पाठ का फिरवतो? ‘नाक दाबले की तोंड उघडते’, तसे वर्धक मात्रेच्या संदर्भात करण्याची नामुष्की येऊ नये. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 14:16 IST
दोन लाख नागरिकांना वर्धक मात्रा; पहिल्या दोन दिवसांत करोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग राज्यात सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत वर्धक मात्रा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. By लोकसत्ता टीमJuly 18, 2022 00:56 IST
राज्यातील पाच कोटी नागरिकांची करोना लशीच्या वर्धक मात्रेकडे पाठ यामध्ये सात लाख २९ हजार ३२३ आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2022 11:41 IST
वर्धक मात्रेकडे पाच कोटी नागरिकांची पाठ; लशीची दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्याही पावणेदोन कोटीपेक्षा अधिक करोना साथरोगाची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर करोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2022 00:02 IST
विश्लेषण : ऋषी सुनक यांची जागा घेणारे ब्रिटिश मंत्री नाधिम झहावी कोण आहेत? भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 12:27 IST
विश्लेषण : करोना प्रतिबंधक लस काम कसे करते? रोगप्रतिकार शक्तीला विषाणू ‘आठवतो’ कसा? प्रीमियम स्टोरी लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते. By शैलजा तिवलेUpdated: September 13, 2023 11:01 IST
१२ ते १४ वयोगटांतील मुलांसाठी शाळांत लसीकरण सुरू ; महिनाभरात २२५ शाळांमध्ये नियोजन लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालिकेने योग्य नियोजन करीत लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 00:19 IST
मुंबई- १०७ रुग्णांची लशीकडे पाठ, जनुकीय अहवालातून आले निर्दशनास कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 09:54 IST
आरोग्य व्यवस्थेला साथीचा धडा ‘खर्च दिवसाला १५ ते २० हजार रुपये. रेमडेसिविरसाठी धावपळ. पती मरणाच्या दारात उभा आणि रुग्णालयाने पैशांसाठी तगादा लावलेला. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 11:14 IST
विश्लेषण : प्राण्यांसाठीची भारतातील पहिली लस… काय आहे ‘अनॅकोव्हॅक्स’? ही प्राण्यांसाठीची करोना प्रतिबंधात्मक लस भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या हरियाणा येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राने तयार केली आहे. By शैलजा तिवलेJune 13, 2022 06:51 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
राज्यातील विद्यार्थ्यांना आता जपानमध्ये शिकण्याची संधी… सरकारकडूनच राबवली जाणार प्रक्रिया… नेमकी योजना काय?
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर पडेल! फक्त ‘ही’ ४ फळं खा; हृदयाच्या नसा साफ होऊन हार्ट अटॅकचा धोका होईल कमी