६,६,६,६,६: निकोलस पूरनने काढली शाकिबच्या गोलंदाजीची पिसे; एकाच षटकात लगावले पाच षटकार, पाहा व्हिडिओ अबू धाबी टी-१० लीगमध्ये निकोलस पूरनने शाकिब अल हसनच्या एकाच षटकात पाच षटकार मारले, पाहा व्हिडिओ By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 1, 2022 14:15 IST
IND vs NZ: टोपी घालून क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यावेळी तर…’ भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजाने, टीम इंडियाच्या खेळाडूंनी टोपी घालून क्षेत्ररक्षण करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 1, 2022 12:10 IST
IND vs NZ ODI: मालिका गमावल्यानंतर शिखर धवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त…’ भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका ०-१ फरकाने गमावली आहे. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 18:06 IST
सुट्टीवर असलेला हार्दिक पांड्या बायकोकडून घेतोय डान्सचे धडे, पाहा व्हिडीओ भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संध्या सुट्टीवर असून आपल्या पत्नीकडून डान्सचे धडे घेतोय. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 17:11 IST
सूर्यकुमार यादवला ‘या’ दोन इनिंग आवडतात सर्वात जास्त; त्यातील एक, तर पुन्हा पुन्हा पाहतो सूर्यकुमार यादवला त्याच्या दोन इनिंग सर्वात जास्त आवडतात, त्यातील एक तर तो पुन्हा पुन्हा पाहतो. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 16:26 IST
Vijay Hazare Trophy 2022: ऋतुराज गायकवाडचा जलवा कायम; उपांत्य फेरीत झळकावले सलग दुसरे शतक विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऋतुराज गायकवाडने आसामविरुद्ध शतक झळकावले. त्याने १२६ चेंडूत १६८ धावा केल्या. ज्यामुळे महाराष्ट्राने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 30, 2022 14:07 IST
IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यरने रचले अनेक विक्रम; ३४ वर्षांनंतर केला ‘हा’ नकोसा पराक्रम, घ्या जाणून श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध ४९ धावा करताना अनेक विक्रमाची नोंद करताना, ३४ वर्षांनंतर नकोसा पराक्रम देखील केला आहे By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 30, 2022 13:09 IST
इंग्रजीमुळे नसीम शाहची उडाली तारांबळ; भर पत्रकार परिषदेत म्हणाला असं काही की व्हिडीओ होतोय व्हायरल पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज नसीम शाहचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या इंग्रजीची तारांबळ उडाली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 12:13 IST
BCCI selection committee: नवा ट्विस्ट! ३० हजार रुपयात घर चालवणारा होणार बीसीसीआय निवड समितीचा प्रमुख? टीम इंडियाचा मराठमोळा माजी डावखुरा फलंदाज याने देखील निवड समितीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज केला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 29, 2022 17:21 IST
“१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ऋतुराजची अनेकांनी उडवली खिल्ली, पण…”, आई-वडिलांनी व्यक्त केली भावना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ऋतुराज गायकवाडने केलेली कामगिरी पाहून वडील दशरथ आणि आई सविता गायकवाड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 29, 2022 15:00 IST
“गरजेपेक्षा जास्त क्रिकेट…” संघांच्या व्यस्त वेळापत्रकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने व्यक्त केला संताप ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सर्व देशांच्या व्यस्त वेळापत्रकावर त्याने चिडचिड केली असून यासाठी त्याने आताच्या परिस्थितीला जबाबदार धरले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 29, 2022 13:52 IST
“जर मी आक्रमक झालो तर त्याला..”, IND vs NZ आधी अर्शदीप सिंगचं उमरान मलिकबाबत मोठं विधान IND vs NZ 3rd ODI: भारतीय स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक विषयी मोठे विधान केले… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 29, 2022 12:20 IST
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा
New GST Rates: सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील वस्तू स्वस्त तर सिगारेट महाग होणार; GST ची नवी कर रचना कशी असेल?
Microsoft Engineer Shares Secret : ५ वर्षात ४ वेळा प्रमोशन : भारतीय वंशाच्या मायक्रोसॉफ्ट इंजिनिअरनं सांगितलं यशाचं गुपित
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
Entertainment News Updates: War 2 ची अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कमाई! सिनेमाने किती कलेक्शन केले? जाणून घ्या