scorecardresearch

Mumbai delhi Expressway
नरिमन पॉईंट – दिल्ली अवघ्या १२ तासांत प्रवास; मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती

rohingya refugee
रोहिग्यांचे ईडब्लूएस योजनेतील फ्लॅटमध्ये स्थलांतर नाही, पूरींच्या ट्विटनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण

रोहिंग्या राहत असलेल्या ठिकाणाला डिटेंशन सेंटर घोषित करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

Tiranga Rally Sattakaran
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: तिरंगा यात्रेवरून रंगले राजकारण

१३  ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस देशभरातील घरांवर किमान २० कोटी झेंडे फडकवण्याचा प्रयत्न असणार आहे. भाजपा सरकारने…

mohsin-ahmed
इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

Tiwari
‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीत सहभागी झालेल्या भाजपा खासदाराला पोलिसांनी ठोठावला ४१ हजारांचा दंड

चालकाला २१ हजार आणि गाडीच्या मालकाला २० हजार असा एकूण ४१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला

because of BJP leader postponed visit Eknath Shinde cancelled the delhi tour
भाजप नेतृत्वाने अचानक भेट लांबणीवर टाकल्याने शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द

भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाची संभाव्य यादी नजरेखालून घालणार आहे. त्यानंतर खातेवाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

eknath shinde delhi visit
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, आज सायंकाळी होणार रवाना

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत.

संबंधित बातम्या