दिल्ली: काँग्रेसची पडझड सुरूच; अनेक नेते सोडत आहेत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा हात राजेंद्र नगर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला फक्त २.७९ टक्के मते मिळाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 16:47 IST
“ईडीमुळे आमच्या व्यवसायात अडथळा निर्माण होत आहे,” VIVOची दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार ईडीने एका मनी लॉंड्रींग केसमध्ये VIVO इंडियाची सर्व बॅंक खाती गोठवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2022 19:24 IST
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आज सकाळपर्यंत लालू प्रसाद यादव यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल आढळून आली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 17:11 IST
धक्कादायक! सेक्ससाठी नकार देणाऱ्या शेजारी महिलेची गळा कापून हत्या १ जुलै रोजी पोलिसांना २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2022 09:36 IST
दिल्लीतील आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ, आमदारांना तेलंगणामध्ये सर्वाधिक तर केरळमध्ये सर्वात कमी पगार दिल्ली विधानसभेने आमदार, मंत्री, मुख्य प्रतोद, सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांच्या पगार आणि भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2022 12:43 IST
फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या सहसंस्थापकांना दिल्ली पोलिसांकडून अटक, थेट राहुल गांधींनी घेतली दखल, म्हणाले…. अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 14:49 IST
तलाक-ए-हसनला आव्हान देणारी याचिका दाखल; दिल्ली हायकोर्टाची पोलीस व पतीला नोटीस दिल्ली उच्च न्यायालयाने तलाक-ए-हसनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2022 17:21 IST
Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या कित्येक किमी लांब रांगा केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 12:48 IST
आता तुरुंगातही श्वान पथक, ड्रग्स आणि सिम कार्डची तस्करी रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा निर्णय तुरुंगात कैद्यांकडून होणारी ड्रग्स आणि सीम कार्ड तस्करी रोखण्यासाठी आता कारागृहांमध्ये अतिरिक्त सुरक्षा म्हणून श्वान पथक तैनात केलं जाणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2022 11:32 IST
DDA Recruitment 2022: बंपर भरती! २७९ रिक्त जागा; जाणून घ्या अधिक तपशील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2022 11:02 IST
‘४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करा’, शेजाऱ्यांच्या भांडणात दिल्ली उच्च न्यायलयाचा अनोखा निकाल दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 09:01 IST
इतिहासकारांनी केवळ मुघलांनाच महत्त्व दिलं, आता वेळ आली आहे की आपण… : अमित शाह “भारतातील बहुतेक इतिहासकारांनी इतिहास नोंदवताना केवळ मुघलांचीच चर्चा केली,” असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2022 21:22 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
सिंधुदुर्ग: दोडामार्ग-बांदा मार्गावर भविष्यातील रुंदीकरणाला अडथळा; बांधकाम विभागाच्या कारभारावर संताप
Sleep and Weight Gain: वाढत्या वजनामागचे रहस्य उलगडले, अपुरी झोपच; संशोधकांना प्रयोगामध्ये काय नेमकं उलगडलं? प्रीमियम स्टोरी
१९६२ साली ‘त्या’ अधिकाऱ्याच्या कल्पकतेने भारताचा इतिहास बदलला; चीनच्या तावडीत जाण्यापासून कसं वाचलं लडाख?