scorecardresearch

satyendra jain
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांवरील धाडीत ईडीला सापडलं मोठं घबाड; दोन कोटी ८२ लाखांची रोकड, एक किलो ८०० ग्रॅम सोनं…!

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत ईडीला मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोनं सापडल्याचं समोर आलं आहे.

Nupur Sharma
करडी शिस्त आणि प्रवक्त्यांच्या प्रशिक्षणानंतरही नुपूर शर्मा प्रकरण झालेच कसे?, भाजपा नेतृत्व हैराण

भाजपामध्ये प्रवक्तेपदाची जबाबदारी देताना नेता-पदाधिकाऱ्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाते.

delhi driver suv bike
Video: दुचाकीस्वार अन् SUV चालकाचा वाद; ‘कट मारुन’ भरधाव वेगात गेलेल्या चालकाला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला

delhi summer heat
अबब! कडक उन्हात पठ्ठ्याने स्कुटीच्या सीटवर बनवले डोसे; Viral Video पाहून नेटकरी हैराण

यंदाचा उन्हाळा पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

Arvind Kejriwal
केजरीवालांची महत्त्वाकांक्षी लढाई

भाजपविरोधात आक्रमक होऊन मते मात्र काँग्रेसची मिळवायची, असे गणित केजरीवाल यांनी मांडले आणि पंजाबची सत्ता मिळवल्यावर हिमाचलच नव्हे तर गुजरातच्या…

delhi crime minor rape
संतापजनक! दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर कारखान्यात बलात्कार, ४६ वर्षीय आरोपी अटकेत

भारताची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीनं ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर…

delhi girl humilation
दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशन परिसरात तरुणीशी अश्लील वर्तन, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न

निर्भया बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राजधानी दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

‘…पण ते दहशतवादी कृत्य ठरत नाही’, उमर खालिद प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचं मोठं विधान

जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद यानं १७ फेब्रुवारी २०२० रोजी अमरावतीत एक भाषण केलं होतं. त्या भाषणावरून पोलिसांनी १३ सप्टेंबर…

Satyendar Jain
मोठी बातमी! दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक, हवाला प्रकरणात कारवाई

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे.

संबंधित बातम्या