scorecardresearch

Weight Loss and Diabetes
वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करणे हे तितके सोपे नाही कारण त्यासाठी काटेकोर आहार आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते.

Diabetes 12
12 Photos
Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णाने ‘ही’ एक गोष्ट जरूर खावी, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

How to deal with diabetes and dehydration in summer
Health Tips : उन्हाळ्यात मधुमेह आणि डिहायड्रेशनचा सामना कसा करावा?; वाचा डॉक्टरांनी दिलेल्या खास टिप्स

मधुमेह आणि डिहायड्रेशन या समस्येला कसे थांबवावे, शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये द्रवपदार्थ कसे राहतील याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, हे जाणून…

Diabetes च्या रुग्णांनी करू नये गव्हाच्या चपात्यांचे सेवन; जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

मधुमेहाने ग्रस्त रुग्णांनी त्याच पदार्थांचा आहारात समावेश करावा, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

औषधं न खाताही मधुमेहावर मिळवायचे आहे नियंत्रण? ‘या’ बियांचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आहारामध्ये पौष्टीक आणि सकस पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे.

13 Photos
Photos : मधुमेहाच्या आजारावर ‘ही’ फळे ठरतात फायदेशीर; आजच आहारात समावेश करा

चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.

‘या’ फळांचे सेवन मधुमेहावर ठरेल रामबाण उपाय; आजच करा आहारात समावेश

चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.

World Health Day 2022: मधुमेही रुग्णांसाठी रामबाण उपाय, आंब्याची पानं ठरताहेत प्रभावी!

आंब्याच्या झाडाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

‘या’ लक्षणांवरून जाणून घ्या तुम्हाला मधुमेह आहे की नाही? करा औषधाविना उपचार

दीर्घकाळ मधुमेह असल्यास अंधत्व, हृदयविकार ते किडनी निकामी होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी.

मधुमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीमध्ये ‘या’ ५ फळांचे करा सेवन, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास होऊ शकते मदत

नवरात्रीमध्ये उपवास ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.

संबंधित बातम्या