राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतपप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत बोलताना भारतातील अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.