scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Photos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक उजळून निघाला
9 Photos
PHOTOS : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक उजळून निघाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

eknath shinde paid tribute t babasaheb ambedkar
6 Photos
PHOTOS : राष्ट्रपती, पंतप्रधान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; राजकीय नेत्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन! पाहा खास फोटो…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतपप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

Chandrakant Patil Eknath Shinde Devendra Fadnavis ink throwing
18 Photos
Photos : “शिंदे-फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की…”, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची…

45 Photos
PHOTOS: IAS अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडेंचा बौद्ध पद्धतीने विवाह; लग्नात बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोने वेधलं लक्ष

आयएएस अधिकारी टीन डाबी आणि प्रदीप गावंडे अखेर विवाबंधनात अडकले आहेत.

Devendra Fadanvis Slams NCP Chief Connecting different statements of Sharad Pawar with constitution
21 Photos
Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; २०१३ पासूनच्या वक्तव्यांचा संदर्भ देत फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

राज ठाकरेंपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर जुन्या नव्या वक्तव्यांचा संदर्भ देत निशाणा साधलाय.

7 Photos
‘राजगृह’ : महामानवाचा वास्तुरूपी वारसा

‘राजगृह’ म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणा-या कायदेतज्ज्ञ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान.

ताज्या बातम्या