scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Videos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
Know The Contribution of Dr Babasaheb Ambedkar in Samyukta Maharashtra Samiti Movement
Dr. Babasaheb Ambedkar: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान; जाणून घ्या

येथे क्लिक करा : https://www.loksa.in/bsISld १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच…

Ambedkar on his birth anniversary what did the Chief Minister say
CM Shinde on Congress: डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारो भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

Chief Minister Eknath Shinde greeted Dr Ambedkar on his birth anniversary at Chaityabhoomi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

Sameer Wankhede along with his wife Kranti Redkar arrived at Chaityabhoomi
समीर वानखेडे पत्नी क्रांती रेडकरसह चैत्यभूमी येथे दाखल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन!

समीर वानखेडे पत्नी क्रांती रेडकरसह चैत्यभूमी येथे दाखल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन!

pm narendra modi on dr babasaheb ambedkar and indian constitution
PM Modi on Dr Ambedkar: राजस्थानमधील सभेत पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीकडून भाजपावर…

why did dr babasaheb ambedkar resigned from the cabinet in 1951
Why did BR. Ambedkar Resign: बाबासाहेबांनी विधिमंत्री पदाचा राजीनामा का दिला? जाणून घ्या.

६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. शोषित, वंचितांच्या हक्कांसाठी…

ताज्या बातम्या