scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकर News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा

लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘अब की बार चारशे पार’ हा जो नारा दिला आहे, तो राज्यघटना बदलण्यासाठी आहे, असे सांगत त्याला…

Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप

भाजप सरकारने बहुमताचा उपयोग हा अनुच्छेद ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक हटवण्यासाठी केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग करणार नाही.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला होता.

Amit Shah on reservation
बहुमत मिळाले तर आरक्षण रद्द होणार का? राहुल गांधींच्या टीकेला अमित शाहांचे उत्तर, आंबेडकरांचा केला उल्लेख

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला असून त्याचे पर्यावसान टायर जाळून रास्ता रोको आंदोलनात झाले आहे.

Gaurav More shared post on Dr. Babasaheb Ambedkar jayanti remembered visiting london house
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देत गौरवने याबाबत त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण

१०४ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ जानेवारी १९२० रोजी स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘मूकनायक’…

Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या इमारतीच्या मलेशिया सभागृहात या परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले.

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक

‘‘…माझ्या जीवनात तीन गुरू आणि तीन दैवतं यांना विशेष आणि अढळ स्थान आहे. माझे सर्वोत्तम आणि पहिले गुरू बुद्ध, दुसरे…

dr babasaheb ambedkar jayanti, 14 april, Mumbai Railways, Conduct Daytime Megablock, Central and Western Lines, Expect Disruptions, travelers, central railway, western railway, mumbai local, 14 april megablock, babasaheb ambedkar jayanti megablock, marathi news, railway news, mumbai local news
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, रविवार, १४ एप्रिल रोजी मध्य, पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे…

ताज्या बातम्या