“एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला धोका”, अजित पवारांचा उल्लेख करत एकनाथ खडसेंचं मोठं विधान! एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ खडसेंनी सूचक विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 13, 2023 17:42 IST
“राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात…”, अजित पवारांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचा भाजपावर हल्लाबोल Ajit Pawar NCP Spilt : राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादीचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 3, 2023 14:08 IST
“…म्हणून फडणवीसांनी मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला”, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 28, 2023 18:03 IST
पुर्वीच्या चुकांमुळेच खडसेंवर आंदोलनाची वेळ; फडणवीस यांची टीका जळगाव : केळी विकास महामंडळासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 06:26 IST
“तुम्हीही मालक बदलला अन् अजित पवारांबरोबर…”, एकनाथ खडसेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर! देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 27, 2023 20:22 IST
रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 27, 2023 16:52 IST
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटील यांच्यात तडजोड; अब्रुनुकसानीचा खटला मागे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात पाच कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला… By लोकसत्ता टीमJune 27, 2023 15:37 IST
Video: “एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 27, 2023 17:48 IST
“गुलाबराव पाटील अपयश झाकत आहेत, गिरीश महाजनांची दातखीळ…” एकनाथ खडसेंची टीका मुख्यमंत्री जर लोकप्रिय आहेत तर कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जबरदस्ती का केली जाते आहे? असाही प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2023 14:33 IST
Eknath Khadse: शासनाच्या कार्यक्रमाला या अन्यथा रेशन मिळणार नाही; एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले? Eknath Khadse: २७ जून रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.… 02:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2023 17:14 IST
अखेर ठरलं? पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत मिटकरींचं मोठं विधान पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दल अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 25, 2023 20:07 IST
जळगाव : तसे असेल तर खडसेंनी चहापाण्यासाठी यावे; गुलाबराव पाटील यांचे आमंत्रण गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. By लोकसत्ता टीमJune 23, 2023 12:52 IST
“AI मुळे जितक्या नोकऱ्या जातील त्यापेक्षा भयंकर…”, आनंद महिंद्रा यांची कर्मचारी तुटवड्यावरील टिप्पणी चर्चेत
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
IND A vs OMAN: भारत अ संघाची रायझिंग आशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक, ओमानला नमवलं; हर्ष दुबे ठरला विजयाचा हिरो
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
Pimpri Chinchwad Crime : सिमकार्डवर २० तक्रारी, मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती आणि दाम्पत्याची दोन कोटींची फसवणूक
‘हम डरते नहीं’ म्हणणाऱ्या ८० वर्षीय आजोबांनी १५,००० फुटांवरून केली स्कायडायव्हिंग; VIDEO होतोय व्हायरल
उमेदवारी नाकारल्यानंतर राजन साळवींच्या मुलानं जाहीरपणे मांडली व्यथा; भावनिक पोस्टमध्ये म्हणाले, “नेतृत्व सोडत आहे, पण…”
“काल भाजप नेत्यांना शिव्या घालणारेच आज कट्टर!” – कार्यकर्त्याच्या पोस्टने पिंपरी-चिंचवड भाजपच्या ‘निष्ठा’ निकषावर प्रश्नचिन्ह….