scorecardresearch

I will not tolerate anyone interfering with my account by being a bully said Uday Samant
Uday Samant : दादागिरी करून माझ्या खात्यात हस्तक्षेप केला तर खपवून घेणार नाही… संतप्त उदय सामंत यांनी कोणाला इशारा दिला?

नवी मुंबईतील वाशी येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि अंकुश कदम यांचा…

Chandrakant Patil joins Shinde Shiv Sena
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिंदेंच्या शिवसेनेत

चंद्रकांत पाटील यांच्या मुलासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईतील स्थानिक राजकारणात नवीन समीकरण…

Eknath Shinde On HSC Exam Form
Eknath Shinde : बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ, उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास आता २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे.

relief of Rs 54,000 crore in the last 10 years due to natural disasters
नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजाला गेल्या १० वर्षांमध्ये ५४ हजार कोटींच्या मदतीचा दिलासा

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून सुमारे यंदा ५०-६०लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली…

eknath shinde faces heat from bjp leaders bjp mla concern thane planning delays
जिल्हा नियोजन बैठकीवरून भाजप आमदारांची नाराजी; किमान तीन महिन्यात तरी बैठक घ्यायला हवी! थेट बैठकीत नाराजी व्यक्त

जिल्ह्याच्या नियोजन बैठका वेळेत न झाल्यामुळे भाजप आमदारांनी थेट बैठकीत नाराजी व्यक्त करत, शिंदेंकडून नियमित बैठकांचे आश्वासन घेतले.

Jalgaon farmers crop loss
जळगावात शेतकऱ्यांविषयी आस्था दाखविण्यासाठी महायुतीत चढाओढ…!

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

eknath shinde bmc elections mahayuti strategy  branch heads meeting Shiv Sena election preparations
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार; शिवसेनेला गालबोट लावू नका – एकनाथ शिंदेचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

पक्षाचे काम लोकांपर्यंच पोहोचवा असा कानमंत्र उपमुख्यमंत्री आणि शिवसेना(शिंदे) मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी शाखाप्रमुखांना दिला.

Navi Mumbai Municipal Corporation election BJP former corporators Eknath shinde shiv sena
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग, शिंदेंविरोधात माजी नगरसेवकांचा सूर, स्वबळावर लढण्याची मागणी

यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची आक्रमक मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

Eknath shinde ganesh naik
Eknath Shinde: “महायुतीचे आम्ही पाहून घेऊ, तुम्ही भगवा फडकवायची तयारी करा”, गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे आक्रमक

तुम्ही मेहनत घ्या…बाकी मी पाहून घेतो, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशीरा नवी मुंबईत प्रमुख कार्यकर्ते आणि…

Eknath Shinde bsnl 4g facility
Eknath Shinde : “बीएसएनएल फोरजी सुविधा, पंतप्रधानांचे क्रांतीकारक पाऊल”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

शहरासोबतच ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत सुधारणा होईल आणि त्याचा फायदा दुर्गम ग्रामीण भागांना होईल.

eknath shinde
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी…

Eknath shinde
Eknath Shinde : दिव्यांग मंत्रालय निर्मितीमागचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कारण; म्हणाले, “आनंद दिघे नेहमीच सांगायचे..”

दिव्यांग म्हणजे परमेश्वराने त्यांच्याकडून काही तरी काढून घेतलेले असले तरी त्यांच्यात काही तरी विशेषपण असते.

संबंधित बातम्या